एक्स्प्लोर

आयफोनच्या ऑर्डरवर फ्लिपकार्टने पाठवला 50 रुपयाचा कपड्याचा साबण!

मुंबईत राहणाऱ्या 26 वर्षीय तबरेज मेहबूब नागरली या सॉफ्टवेअर इंजिनियरने फ्लिपकार्टवरुन आयफोन 8 मागवला होता. पण कंपनीने त्याला चक्क 50 रुपयाचा कपड्याचा साबण पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे.

  मुंबई : फ्लिपकार्टवरुन ऑनलाईन शॉपिंग करणं एका 26 वर्षीय तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. कारण, त्या तरुणाने फ्लिपकार्टवरुन 55 हजाराच्या आयफोन-8 ची मागवला होता. पण कंपनीने त्याला चक्क 50 रुपयाचा कपड्याचा साबण पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईत राहणाऱ्या 26 वर्षीय तबरेज मेहबूब नागरली या सॉफ्टवेअर इंजिनियरने फ्लिपकार्टवरुन आयफोन 8 मागवला होता. त्यासाठी त्याने कंपनीला 55 हजार रुपयांचे पेमेंटही केलं होतं. पण 22 जानेवारी रोजी त्याला डिलीवरी मिळाली, त्यावेळी बॉक्स फोडून पाहिल्यावर त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. कारण, कंपनीने, त्याला 55 हजाराच्या आयफोनच्या बदल्यात 50 रुपयाचा कपड्याचा साबण पाठवला होता. या प्रकारानंतर तबरेजने फ्लिपकार्टविरोधात भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी फ्लिपकार्ट विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कंपनीने या प्रकरणी चौकशी सुरु केली असल्याची माहिती फ्लिपकार्टच्या प्रवक्त्याने पीटीआयला दिली. वास्तविक, फ्लिपकार्टवरुन मागवलेल्या वस्तूंच्या बदल्यात ग्राहकांना भलतीच वस्तू मिळण्याची ही पहिलीच घटना नाही. कंपनीवर यापूर्वीही असे अनेकवेळा आरोप झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Embed widget