एक्स्प्लोर

व्हॉट्सअॅपवर डिलीट केलेले मेसेज पुन्हा वाचता येतात!

व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज तुम्ही डिलीट केला. मात्र ज्याला मेसेज पाठवलाय त्याच्याकडे अँड्रॉईड फोन असेल तर नॉटिफिकेशन सेटिंगच्या माध्यमातून मेसेज पुन्हा वाचला जाऊ शकतो.

मुंबई : व्हॉट्सअॅपने नुकतंच एक फीचर दिलं आहे, ज्यामुळे तुम्ही चुकून पाठवलेले मेसेज डिलीट करु शकता. मात्र हे डिलीट केलेले मेसेजही पुन्हा वाचले जाऊ शकतात, असं समोर आलं आहे. स्पेसनच्या अँड्रॉईड ब्लॉग अँड्रॉईड जेफेनुसार, व्हॉट्सअॅपवर डिलीट केलेले मेसेज कित्येक तासांनी पुन्हा वाचले जाऊ शकतात. मेसेज अँड्रॉईडच्या नॉटिफिकेशन सेंटरमध्ये स्टोअर असतात. त्यामुळे तुम्हाला फक्त रेकॉर्ड पाहण्याची गरज आहे, ज्यामुळे तुम्ही मेसेज पुन्हा वाचू शकता, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. उदाहरणार्थ, व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज तुम्ही डिलीट केला. मात्र ज्याला मेसेज पाठवलाय त्याच्याकडे अँड्रॉईड फोन असेल तर नॉटिफिकेशन सेटिंगच्या माध्यमातून मेसेज पुन्हा वाचला जाऊ शकतो. नॉटिफिकेशन हिस्ट्री नावाचं एक अॅप आहे, जे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. याच्या माध्यमातून हिस्ट्री सेटिंग्समधून व्हॉट्सअॅप नॉटिफिकेशन रिकव्हर केले जाऊ शकतात, असं ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. हे अॅप इंस्टॉल केल्यानंतर तुम्हाला एक अतिरिक्त ऑप्शन येईल. ज्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नॉटिफिकेशन कंटेंटमध्ये वाचता येतील. तुम्हाला पाठवलेला मेसेज डिलीट करण्यात आला असेल तरीही तो वाचला जाऊ शकेल. मात्र फोन एकदा रिस्टार्ट केला असेल तर मेसेज वाचता येणार नाहीत. जास्तीत जास्त 100 अक्षरं वाचता येऊ शकतील. व्हॉट्सअॅपचं डिलीट फॉर एव्हरीवन हे फीचर अँड्रॉईड आणि आयओएसमध्ये देण्यात आलं आहे. मात्र हे नॉटिफिकेशन अॅप केवळ अँड्रॉईडवरच काम करतं. याबाबत व्हॉट्सअॅपकडून अद्याप काहीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पुढच्या अपडेटमध्ये फीचरमधील ही चूक दुरुस्त केली जाऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या

Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget