एक्स्प्लोर
सोनीचा एक्सपीरिया एक्स परफॉर्मन्स लॉन्च, 23 मेगापिक्सेलचा कॅमेरा
मुंबई : स्मार्टफोन्समध्ये नवनवे प्रयोग करण्यासाठी सोनी ही जपानी कंपनी ओळखली जाते. सोनीने नुकतंच एडब्ल्यूसीमध्ये (मोबाईल वर्ल्ड काँग्रेस) एक्सपीरिया एक्स परफॉर्मन्स सीरीजचे तीन स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. या तिन्ही स्मार्टफोन्सचे फीचर्स एकसारखेच आहेत.
एक्सपीरिया एक्स परफॉर्मन्स स्मार्टफोनचे फीचर्स :
- 5 इंचाचा एचडी ट्रायल्युमिनस डिस्प्ले
- 1080 x 1920 पिक्सेल रिझॉल्युशन
- अँड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टम
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 SoC प्रोसेसर
- मल्टिटास्किंगसाठी 3 जीबी रॅम
- एक्स्पीरिया एक्स पर
- Exmor RS सेन्सर असलेला 23 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा
- 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement