एक्स्प्लोर

जगातील सर्वात स्लिम लॅपटॉप ‘स्विफ्ट 7’ अखेर भारतात लॉन्च

मुंबई : एसर कंपनीने आपला नवीन ‘स्विफ्ट 7’ लॅपटॉप भारतातील आयएफए ट्रेड शोमध्ये लॉन्च केला. ‘स्विफ्ट 7’ लॅपटॉप जगातील सर्वात स्लिम लॅपटॉप आहे. 18 नोव्हेंबरपासून भारतात सर्वत्र उपलब्ध होणार आहे. जगातील सर्वात स्लिम लॅपटॉप ‘स्विफ्ट 7’ अखेर भारतात लॉन्च एसर स्विफ्ट 7 लॅपटॉप कंपनीचे एक्स्क्लुझिव्ह स्टोअर आणि काही निवडक मल्टी-ब्रँड स्टोअरमध्ये मिळेल. शिवाय, एक्स्क्लुझिव्हली फ्लिपकार्ट या ऑनलाईन साईटवरही उपलब्ध करण्यात येणार आहे. भारतात या लॅपटॉपची किंमत 99 हजार 999 रुपयांपासून सुरुवात होईल. फीचर्स :
  • स्लिम बॉडी डिझाईन
  • 3 इंचाचा एचडी डिस्प्ले (1080x1920 पिक्सेल)
  • कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन
  • 1 किलो वजन
  • अॅल्युमीनियम चेसिस
  • 4 जीबी रॅम
  • 256 जीबी स्टोरेज
  • इंटेल कोअर आय-5 प्रोसेसर
  • सलग 9 तास चालणारी बॅटरी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Cell Broadcast Alert System: मोबाईलवर 'इमर्जन्सी अलर्ट'चा सायरन वाजला? घाबरू नका! जाणून घ्या काय आहे सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम?
मोबाईलवर 'इमर्जन्सी अलर्ट'चा सायरन वाजला? घाबरू नका! जाणून घ्या काय आहे सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम?
Emergency Alert on phone: अचानक सर्व मोबाईल फोनवर एकाचवेळी धडाधड इमर्जन्सी मेसेज, नेमकं कारण काय?
Emergency Alert on phone: अचानक सर्व मोबाईल फोनवर एकाचवेळी धडाधड इमर्जन्सी मेसेज, नेमकं कारण काय?
MS-CIT : AI आता काय काय व्यापणार? MS-CIT चा लघुपट 'सोपं होईल सारं' मध्ये भविष्यातील क्रांतीची उत्तरं!
AI आता काय काय व्यापणार? MS-CIT चा लघुपट 'सोपं होईल सारं' मध्ये भविष्यातील क्रांतीची उत्तरं!
WhatsApp AI Feature : चुकीचा मेसेज टाईप होण्याचं टेन्शन संपलं, आता WhatsApp AI लिहिणात तुमचे मेसेज, नवे फीचर बदलणार चॅटिंगचा अनुभव
चुकीचा मेसेज टाईप होण्याचं टेन्शन संपलं, आता WhatsApp AI लिहिणात तुमचे मेसेज, नवे फीचर बदलणार चॅटिंगचा अनुभव

व्हिडीओ

Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?
Sanjay Shirsat On Mahesh Shinde : महेश शिंदेंनी सत्ता मिळवण्यासाठी जे केलं ते शिंदेंना रुचलं नाही
Nasrapur Case Women Reaction : काळीज चिरेल, छाती फुटेल, हृदय पिळवटून निघेल, नसरापूरची हादरवणारी कहाणी
Maharashtra HSC Exam Result 2026 : बारावीच्या निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल
NDMA alert system Disaster Alert Test : आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: जे व्हायचं ते होऊ द्या, आमच्यावर केस झाल्याने काही फरक पडणार नाही, पण...; नेकनूरमधील राड्यावरून मनोज जरांगे पाटलांचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
जे व्हायचं ते होऊ द्या, आमच्यावर केस झाल्याने काही फरक पडणार नाही, पण...; नेकनूरमधील दोन गटातील राड्यावरून मनोज जरांगे पाटलांचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
Teena Choudhry VIDEO : माझ्या खांद्याच्या वापर करून..., गिरीश महाजनांना भर रस्त्यात भिडणारी महिला आता काय म्हणते?
माझ्या खांद्याच्या वापर करून..., गिरीश महाजनांना भर रस्त्यात भिडणारी महिला आता काय म्हणते?
Maharashtra Live blog updates: भोंदू अशोक खरातच्या कोठडीसाठी ईडीची न्यायालयात धाव; प्रॉडक्शन वॉरंटसाठी अर्ज
Maharashtra Live blog updates: भोंदू अशोक खरातच्या कोठडीसाठी ईडीची न्यायालयात धाव; प्रॉडक्शन वॉरंटसाठी अर्ज
Pune Bhor Crime: न्यायासाठी चिमुकलीचा मृतदेह घेऊन नवले पुलावर रास्तारोको, पोलिसांनी मुलीच्या बाबांची कॉलर पकडली, आंदोलकांचा आरोप
न्यायासाठी चिमुकलीचा मृतदेह घेऊन रास्तारोको, पोलिसांनी मुलीच्या बाबांची कॉलर पकडली, आंदोलकांचा आरोप
Delhi Judge : धक्कादायक! दिल्लीतील न्यायाधीशाने जीवन संपवलं, राहत्या घरात गळ्याला दोर, पोलीस तपास सुरू
धक्कादायक! दिल्लीतील न्यायाधीशाने जीवन संपवलं, राहत्या घरात गळ्याला दोर, पोलीस तपास सुरू
Palghar : पालघरमध्ये शिक्षणावर घाला! 57 शाळांतील 9वी आणि 10वीचे वर्ग बंद; 6,500 विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात
पालघरमध्ये शिक्षणावर घाला! 57 शाळांतील 9वी आणि 10वीचे वर्ग बंद; 6,500 विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात
छत्तीसगडमध्ये IED स्फोटात 4 जवान शहीद; डीआरजी निरीक्षक, कॉन्स्टेबलचा समावेश,सुरुंग सामग्री हटवताना अपघात
छत्तीसगडमध्ये IED स्फोटात 4 जवान शहीद; डीआरजी निरीक्षक, कॉन्स्टेबलचा समावेश,सुरुंग सामग्री हटवताना अपघात
Pune Crime Navale bridge: नवले पूलावर पोलिसांकडून चिमुरडीच्या आई-वडिलांसोबत इमोशनल ब्लॅकमेलिंग, लाठीचार्ज केला? अमितेश कुमार म्हणाले....
नवले पूलावर पोलिसांकडून चिमुरडीच्या आई-वडिलांसोबत इमोशनल ब्लॅकमेलिंग, लाठीचार्ज केला? अमितेश कुमार म्हणाले....
Embed widget