एक्स्प्लोर

10 Digit Mobile Number: मोबाईल नंबर 10 अंकीच का असतो? जाणून घ्या काय आहे कारण

Reason For Being 10 Digit Mobile Number in India: भारतातील मोबाईल क्रमांक 10 अंकी आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, मोबाईल नंबर फक्त 10 अंकी का असतात?

Reason For Being 10 Digit Mobile Number in India: आज मोबाईल ही काळाची गरज बनलं आहे. आता प्रत्येकाकडे मोबाईल फोन (Mobile Number) असतोच. याद्वारे तुम्ही कॉल तर करूच शकता, शिवाय यातील अनेक फीचर्सच्या फायद्यानी तुम्ही अनेक कामे ही करू शकता. यातच तुम्हाला माहित असेलच की (10 Digit Mobile Number) भारतातील मोबाईल क्रमांक 10 अंकी आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, मोबाईल नंबर फक्त 10 अंकी का असतात? ते 11 किंवा 13 अंकी का असू शकत नाही. याच प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत. 

भारतात 10 अंकी मोबाईल क्रमांक असण्याचे एक मुख्य कारण (Reason For Being 10 Digit Mobile Number in India) आहे, ज्यामुळे भारतातील मोबाइल क्रमांक (MNP) 10 अंकी आहेत. 2003 पर्यंत भारतात 9 अंकी मोबाईल क्रमांक असायचे, पण आता ही संख्या बदलून 10 झाली आहे.

Reason For Being 10 Digit Mobile Number in India : म्हणूनच  मोबाईल नंबर 10 अंकी आहे...

भारतातील मोबाइल क्रमांक 10 अंकी (10 Digit Mobile Number Which Country) असण्याचे मुख्य कारण म्हणजे 'नॅशनल नंबरिंग प्लॅन' म्हणजेच NNP. जर मोबाईल नंबर एक अंकी असेल तर 0 ते 9 पर्यंत फक्त 10 वेगवेगळे नंबर बनवता येतील. 10 नंबर बनवल्यास त्याचा वापर फक्त 10 लोक करू शकतील. दुसरीकडे 2 अंकी मोबाईल क्रमांक असला तरी 0 ते 99 पर्यंतचे फक्त 100 नंबर बनवता येतील आणि ते फक्त 100 लोकच वापरू शकतील.

Reason For Being 10 Digit Mobile Number in India : लोकसंख्या ही आहे प्रमुख कारण

देशात 10 अंकी मोबाईल नंबर असण्यामागे लोकसंख्या हे देखील एक कारण आहे. देशाची लोकसंख्या 135 कोटी (अंदाजित) आहे आणि अशा परिस्थितीत1 किंवा 2 अंकी मोबाईल क्रमांक मोजक्याच लोकांना उपलब्ध होईल. जर 9-अंकी मोबाईल नंबर असेल तर फक्त मर्यादेपर्यंत नंबर तयार करता येतील. तर गणनेनुसार 10 अंकी सुमारे 1000 कोटी वेगवेगळे मोबाईल नंबर बनवता येतात. त्यानंतर 135 कोटी लोकांना वेगवेगळे नंबर वितरित करणे सोपे होईल. याच कारणामुळे भारतात 10 अंकी मोबाईल नंबर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget