एक्स्प्लोर

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप डाऊन

व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक या समाजमाध्यमांवर फोटो शेअरिंग आणि डाऊनलोडिंगमध्ये प्रॉब्लेम झाला.

मुंबई : फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप हे नेटिझन्सचे जीव की प्राण असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स बुधवार संध्याकाळपासून काही काळासाठी डाऊन झाले. या तिन्हीअॅपवर फोटो-व्हिडिओ यासारख्या मीडिया डाऊनलोड करण्यात यूझर्सना अडचणी येत असल्याचं समोर आलं आहे. व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक या समाजमाध्यमांशिवाय नेटिझन्सची पानही हलत नाहीत. मेसेज पाठवणे किंवा स्टेटस ठेवण्यात कोणतीही अडचण नसली, तरी फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ फाईल्सच्या डाऊनलोडिंगमध्ये प्रॉब्लेम होत आहे. सुरुवातीला हा इंटरनेट प्रॉब्लेम असल्याचं काही जणांना वाटलं, त्यामुळे अनेकांनी आपले फोन रिस्टार्ट करुन पाहिले. मात्र हा त्रास इतरांनाही होत असल्याचं लक्षात आल्यावर तिन्ही प्लॅटफॉर्म डाऊन असल्याचं स्पष्ट झालं. तीन महत्त्वाचे मेसेज आणि फोटो शेअरिंग अॅप स्लो डाऊन झाल्याचे पडसाद ट्विटरही उमटले आहेत. ट्विटरवर #whatsappdown #instagramdown #facebookdown हे तीन हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये दिसत आहेत. जगभरातील विविध भागात हा प्रॉब्लेम असल्याची माहिती आहे. या तिन्ही अॅपची मालकी फेसबुककडे आहे. मात्र याबाबत त्यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Cell Broadcast Alert System: मोबाईलवर 'इमर्जन्सी अलर्ट'चा सायरन वाजला? घाबरू नका! जाणून घ्या काय आहे सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम?
मोबाईलवर 'इमर्जन्सी अलर्ट'चा सायरन वाजला? घाबरू नका! जाणून घ्या काय आहे सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम?
Emergency Alert on phone: अचानक सर्व मोबाईल फोनवर एकाचवेळी धडाधड इमर्जन्सी मेसेज, नेमकं कारण काय?
Emergency Alert on phone: अचानक सर्व मोबाईल फोनवर एकाचवेळी धडाधड इमर्जन्सी मेसेज, नेमकं कारण काय?
MS-CIT : AI आता काय काय व्यापणार? MS-CIT चा लघुपट 'सोपं होईल सारं' मध्ये भविष्यातील क्रांतीची उत्तरं!
AI आता काय काय व्यापणार? MS-CIT चा लघुपट 'सोपं होईल सारं' मध्ये भविष्यातील क्रांतीची उत्तरं!
WhatsApp AI Feature : चुकीचा मेसेज टाईप होण्याचं टेन्शन संपलं, आता WhatsApp AI लिहिणात तुमचे मेसेज, नवे फीचर बदलणार चॅटिंगचा अनुभव
चुकीचा मेसेज टाईप होण्याचं टेन्शन संपलं, आता WhatsApp AI लिहिणात तुमचे मेसेज, नवे फीचर बदलणार चॅटिंगचा अनुभव

व्हिडीओ

Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?
Sanjay Shirsat On Mahesh Shinde : महेश शिंदेंनी सत्ता मिळवण्यासाठी जे केलं ते शिंदेंना रुचलं नाही
Nasrapur Case Women Reaction : काळीज चिरेल, छाती फुटेल, हृदय पिळवटून निघेल, नसरापूरची हादरवणारी कहाणी
Maharashtra HSC Exam Result 2026 : बारावीच्या निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल
NDMA alert system Disaster Alert Test : आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Fire Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Pune Bhor Crime news: नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Delhi Vivek Vihar Fire Accident : दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
Zodiac Personality: ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
Pankaja Munde: मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडले, धनंजय मुंडे मात्र भाग्यवान, कारण...; पंकजा मुंडे परळीतील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाल्या?
मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडले, धनंजय मुंडे मात्र भाग्यवान, कारण...; पंकजा मुंडे परळीतील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाल्या?
Pune Crime Navale bridge: नवले पूलावर पोलिसांकडून चिमुरडीच्या आई-वडिलांसोबत इमोशनल ब्लॅकमेलिंग, लाठीचार्ज केला? अमितेश कुमार म्हणाले....
नवले पूलावर पोलिसांकडून चिमुरडीच्या आई-वडिलांसोबत इमोशनल ब्लॅकमेलिंग, लाठीचार्ज केला? अमितेश कुमार म्हणाले....
Manoj Jarange Patil: जे व्हायचं ते होऊ द्या, आमच्यावर केस झाल्याने काही फरक पडणार नाही, पण...; नेकनूरमधील राड्यावरून मनोज जरांगे पाटलांचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
जे व्हायचं ते होऊ द्या, आमच्यावर केस झाल्याने काही फरक पडणार नाही, पण...; नेकनूरमधील दोन गटातील राड्यावरून मनोज जरांगे पाटलांचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
Maharashtra Live blog updates: बीड पाठोपाठ धाराशिवमध्ये पेट्रोल डिझेल टंचाई, शेती मशागतीची काम ठप्प, दैनंदिन कामालाही मोठा फटका, नागरिक संतप्त
Maharashtra Live blog updates: बीड पाठोपाठ धाराशिवमध्ये पेट्रोल डिझेल टंचाई, शेती मशागतीची काम ठप्प, दैनंदिन कामालाही मोठा फटका, नागरिक संतप्त
Embed widget