एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
व्हॉटसअॅपवर स्नॅपचॅटसारखं नवं फीचर उपलब्ध
नवी दिल्ली: व्हॉटसअॅपनं आपलं नवं फीचर अॅड केलं आहे. या नव्या फीचरमुळं आता व्हॉटसअॅपवरुन फोटो आणि व्हिडिओ पाठवताना त्यामध्ये टेक्स्टही वापरता येणार आहे. व्हॉटसअॅपचं हे नवं फीचर स्नॅपचॅटप्रमाणेच आहे. व्हॉटसअॅपचं हे नवं फीचर अॅड्राइडवरच उपलब्ध असून लवकरच iOS वरही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
व्हॉटसअॅपने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या फीचरमुळं व्हॉटसअॅपच्या कोणताही फोटो किंवा व्हिडिओ शेअर करताना, त्यावर टेक्ट किंवा स्माईलीही वापरता येणार आहे. विशेष म्हणजे, स्मार्टफोनमध्ये पहिल्यापासूनच असलेल्या फोटोंनाही टेक्स्ट किंवा स्माईली देता येणार आहे. याशिवाय व्हॉटसअॅपने व्हिडिओ बनवताना त्यात झूम इनचाही पर्याय दिला आहे.
व्हॉटसअॅपची मालकी असलेल्या फेसबुकनेही ऑगस्टमध्ये इंस्टाग्रामवर स्नॅपचॅटशी मिळतंजुळतं 'माय स्टोरी' हे नवं फीचर उपलब्ध करुन दिलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
क्रीडा
क्रिकेट
धाराशिव
Advertisement