एक्स्प्लोर

सोशल मीडियावर ट्रेण्डिंग #KikiChallenge काय आहे?

चालत्या कारमधून उडी मारत गतिमान गाडीसोबत नाचत-नाचत किकी साँग परफॉर्म करायचं चॅलेंज जीवावर बेतण्याची शक्यता आहे

मुंबई : सोशल मीडियावर सध्या 'किकी चॅलेंज' चांगलंच ट्रेण्डिंगमध्ये आहे. चालत्या कारमधून उडी मारत गतिमान गाडीसोबत नाचत-नाचत किकी साँग परफॉर्म करायचं असं हे चॅलेंज! मात्र हे चॅलेंज जीवावर बेतण्याची शक्यता असल्यामुळे जगभरातील पोलिसांनी तरुणांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर किकी चॅलेंज गाजत आहेच. मात्र नोरा फतेही, अदाह शर्मा, निया शर्मा, प्रियांक शर्मा यासारखे भारतीय सेलिब्रेटी किकी चॅलेंज करताना दिसत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य तरुणही त्याचं अंधानुकरण करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जगभरातील अनेक तरुण किकी चॅलेंज करताना अपघातग्रस्त झाले आहेत. त्यामुळेच मुंबई पोलिसांनीही तरुणाईला नसतं फॅड कॉपी न करण्यास बजावलं आहे. काय आहे किकी चॅलेंज? 'किकी, डू यू लव्ह मी? आर यू रायडिंग?' असे ड्रेक- इन माय फीलिंग या 'किकी' गाण्याचे शब्द आहेत. चालत्या गाडीतून उडी मारायची आणि चालत असलेल्या गाडीच्याच वेगाने गाण्यावर नाचत चालायचं, असं या चॅलेंजचं स्वरुप. हा धोकादायक चॅलेंज फॉलो करताना तु्म्ही स्वतःचा जीव तर धोक्यात टाकताच पण इतरांच्या जीवाशीही खेळता. त्यामुळेच जाणकारांनी या चॅलेंजच्या नादी न लागण्याचं आवाहन तरुणांना केलं आहे. आतापर्यंत आईस बकेट चॅलेंज, फिटनेस चॅलेंज अशी विविध आव्हानं सोशल मीडियावर ट्रेण्डमध्ये आली होती. ही चॅलेंजेस जीवाला धोकादायक ठरत नाहीत, तोपर्यंत ठीक आहे. मात्र व्हायरल होण्याच्या नादात जीवावर बेतू नये, म्हणजे झालं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Best Selling Car : SUV च्या लाटेतही मारुती 'डिझायर'चा जलवा कायम; ठरली देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार
SUV च्या लाटेतही मारुती 'डिझायर'चा जलवा कायम; ठरली देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार
Cockroach Cyborgs: आता ड्रोनच्या जोडीला झुरळंही युद्धात उतरणार; तंत्रज्ञानाचा अनोखा अविष्कार, हेरगिरी ते प्रत्यक्ष युद्ध कॉकरोच लढणार
आता ड्रोनच्या जोडीला झुरळंही युद्धात उतरणार; तंत्रज्ञानाचा अनोखा अविष्कार, हेरगिरी ते प्रत्यक्ष युद्ध कॉकरोच लढणार
Mark Zukerberg: इन्स्टा, फेसबुकवर जाणूनबुजून मुलांना व्यसन लागावं म्हणून तसला कंटेन्ट दाखवता का? 9 वर्षाचं पोरं तुमच्या लांबलचक अटी शर्ती वाचेल का?? कोर्टात मार्क झुकेरबर्ग यांची खरडपट्टी होताच अस्वस्थ
इन्स्टा, फेसबुकवर जाणूनबुजून मुलांना व्यसन लागावं म्हणून तसला कंटेन्ट दाखवता का? 9 वर्षाचं पोरं तुमच्या लांबलचक अटी शर्ती वाचेल का?? कोर्टात मार्क झुकेरबर्ग यांची खरडपट्टी होताच अस्वस्थ
Sundar Pichai: AI अब्जावधी लोकांचं आयुष्य सुधारू शकतो, सर्वांना उपयुक्त बनवण्यासाठी आपल्याला धाडसी पावलं उचलावी लागतील; AI भीतीवर गुगल सीईओ सुंदर पिचाईंनी कोणता कानमंत्र दिला?
AI अब्जावधी लोकांचं आयुष्य सुधारू शकतो, सर्वांना उपयुक्त बनवण्यासाठी आपल्याला धाडसी पावलं उचलावी लागतील; AI भीतीवर गुगल सीईओ सुंदर पिचाईंनी कोणता कानमंत्र दिला?

व्हिडीओ

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live News: 'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
मोठी बातमी! आता एकच कनेक्शन, पीएनजी गॅसधारकांना LPG गॅस सोडावा लागणार; केंद्राचा आदेश जारी
मोठी बातमी! आता एकच कनेक्शन, पीएनजी गॅसधारकांना LPG गॅस सोडावा लागणार; केंद्राचा आदेश जारी
Dubai Live News: अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
Gold Silver Price Today: आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
Gudi Padwa 2026 Pune: गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
Pune Accident News: भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
Embed widget