एक्स्प्लोर

व्हॉट्सअॅपवर चुकून मेसेज सेंड झाला? आता चिंता करु नका!

व्हॉट्सअॅप लवकरच रिकॉल फीचरची अपडेट जारी करणार आहे. यामुळे तुम्हाला सेंड झालेला मेसेज सेंड करता येईल.

मुंबई : व्हॉट्सअॅप वापरताना एखाद्या ग्रुपवर किंवा पर्सनल चॅटवर चुकून मेसेज सेंड झाल्याचा अनुभव तुम्हाला अनेकदा आला असेल. मात्र व्हॉट्सअॅपने अखेर ते फीचर आणण्याची तयारी सुरु केली आहे, ज्याची प्रतीक्षा गेल्या कित्येक दिवसांपासून युझर्सना होती. व्हॉट्सअॅप लवकरच रिकॉल फीचरची अपडेट जारी करणार आहे. यामुळे तुम्हाला सेंड झालेला मेसेज अनसेंड करता येईल. ‘व्हॉट्सअॅप बीटा इन्फो’च्या वृत्तानुसार लवकरच 'आयओएस'साठी हे फीचर दिलं जाणार आहे. ज्यामुळे युझर्स सेंड झालेले मेसेजही डिलीट करु शकतील. या फीचरमुळे डिलीट होण्यासोबत मेसेज नोटिफिकेशन सेंटरमधूनही गायब होतील. हे फीचर येणार असल्याचं वृत्त अनेकदा समोर आलं आहे. मात्र आता अनसेंड नावाने हे फीचर येणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. व्हॉट्सअॅप सध्या या फीचरवर काम करत असून पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. लवकरच हे फीचर युझर्ससाठीही जारी केलं जाईल, असं 'व्हॉट्सअॅप बीटा इन्फो'ने म्हटलं आहे. व्हॉट्सअॅप बीटा इन्फो हे व्हॉट्सअॅपचं अधिकृत ट्विटर हँडल नाही. मात्र या ट्विटर हँडलद्वारे व्हॉट्सअॅप फीचर्सबाबत लीक रिपोर्ट दिले जातात. ‘इंडिपेंडंट’च्या वृत्तानुसार व्हॉट्सअॅपचं अनसेंड फीचर केवळ पाच मिनिटांसाठी असेल. म्हणजे तुम्ही मेसेज सेंड करुन पाच मिनिट पूर्ण झाले असतील तर तुम्हाला तो मेसेज डिलीट करता येणार नाही. हे फीचर फोटो आणि GIF साठीही काम करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार

गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं

'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला

महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले

Embed widget