एक्स्प्लोर

जिओची प्राईम मेंबरशिप ऑफर 31 मार्चला संपणार, पुढे काय?

रिलायन्स जिओने स्वस्त इंटरनेट डेटा आणि मोफत व्हॉईस कॉलनंतरही ग्राहकांना बांधून ठेवण्यासाठी प्राईम मेंबरशिपची आयडिया आणली होती. आता प्राईम मेंबरशिपची मुदतही संपते आहे.

मुंबई : टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये धडाकेबाज एन्ट्री करत रिलायन्स जिओने सर्वच स्पर्धक कंपन्यांना हादरे दिले. सुरुवातीला पूर्णपणे मोफत, नंतर आकर्षक ऑफर्स यांसह इतर कंपन्यांच्या ग्राहकांना आपल्याकडे वळवण्यात आणि नव्या ग्राहकांना बांधून ठेवण्यात रिलायन्स जिओ कंपनी यशस्वी ठरली. या जिओच्या प्राईम मेंबरशिप ऑफरची मुदत 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. त्यामुळे पुढे काय, असा प्रश्न जिओच्या ग्राहकांना पडला आहे. सप्टेंबर 2016 मध्ये लॉन्च झालेल्या जिओने स्वस्त इंटरनेट डेटा आणि मोफत व्हॉईस कॉलच्या ऑफर्सद्वारे लाखोंच्या संख्येत ग्राहक जमा केले. गेल्या वर्षी एप्रिल 2017 मध्ये प्राईम मेंबरशिप सुरु करण्यात आली. या ऑफरनुसार 99 रुपयात ग्राहक प्राईम मेंबरशिप घेऊ शकत होते आणि या प्राईम मेंबर्सना वेगवेगळ्या आकर्षक ऑफर मिळत असत. ही प्राईम मेंबरशिप येत्या 31 मार्चला संपणार आहे. म्हणजे अवघे चार-पाच दिवस उरले आहेत. रिलायन्स जिओ नवीन ऑफर देणार? रिलायन्स जिओची प्राईम मेंबरशिप ऑफर संपल्यानंतर काय, याबाबत दोन अंदाज व्यक्त केले जात आहेत. पहिला अंदाज म्हणजे, प्राईम मेंबरशिप ऑफरची मुदत वाढवली जाईल आणि दुसरा अंदाज म्हणजे, प्राईम मेंबरशिप ऑफर बंद करुन त्याऐवजी 99 रुपयांची मोफत सर्व्हिसची ऑफर दिली जाईल. या अंदाजांपलिकडेही अशीही चर्चा आहे की, जिओ आपल्या ग्राहकांसाठी नव्या कोऱ्या ऑफर्स आणू शकते. रिलायन्स जिओने स्वस्त इंटरनेट डेटा आणि मोफत व्हॉईस कॉलनंतरही ग्राहकांना बांधून ठेवण्यासाठी प्राईम मेंबरशिपची आयडिया आणली होती. आता प्राईम मेंबरशिपची मुदतही संपते आहे. त्यामुळे आता जिओ काय घेऊन येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget