एक्स्प्लोर

ट्रायने ठोठावला एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोनला 3150 कोटींचा दंड

नवी दिल्ली: रिलायन्स जिओला इंटर कनेक्टिव्हिटीची सुविधा उपलब्ध करुन न दिल्याने टेलिकॉम रेग्यूलेटरी अॅथोरिटी ऑफ इंडिया(ट्राय)ने एअरटेल, आयडिया आणि वोडाफोन कंपनींना दणका दिला आहे. ट्रायने एअरटेल, आयडीया आणि वोडाफोन आदी कंपन्यांना रिलायन्स जिओला 3150 कोटींचा दंड ठोठावला आहे. ट्रायने शुक्रवारी यासाठीचे पत्र दूरसंचार मंत्रालयाला पाठवले असून या पत्रात टेलिकॉम विभागाने यावर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. एअरटेल, आयडीया, वोडाफोनने पुरेसे इंटरकनेटक्टचे पॉईंट न दिल्याचा ट्रायचा ठापका ठेवत, त्यांनी नुकसान भरपाई देण्याचे सुचना दिल्या आहेत. ट्रायच्या या सुचनांमुळे वोडाफोन आणि एअरटेलला प्रत्येकी प्रति सेक्टर 50 कोटीच्या हिशेबाप्रमाणे 21 सेक्टरसाठी 1050 कोटी रुपये, तर आयडियाला प्रति सेक्टरसाठी 50 कोटी रुपयांच्या हिशेबाप्रमाणे 950 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. ट्रायच्या मते, या कंपन्यांच्या कॉल ड्रॉपची मर्यादा आखून दिलेल्या, नियमावलीपेक्षा अधिक आहे. तसेच रिलायन्स जिओसोबत इंटर कनेक्टिव्हिटी पॉईंटच्या मुद्द्यावरुन कॉल ड्रॉपची समस्या मान्य केली आहे. रिलायन्स जिओने ट्रायकडे इतर टेलिकॉम कंपनीसंदर्भात एक लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, जिओच्या गरजेनुसार, इंटर कनेक्टिव्हिटी पॉईंट उपलब्ध करुन देत नसल्याचे म्हटलं होतं. या इंटर कनेक्टिव्हिटीच्या उपलब्धतेमुळे जिओ यूजर्सना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. मात्र, दुसरीकडे जिओचे सर्व आरोप इतर टेलिकॉम कंपन्यांनी फेटाळले होते. दरम्यान, ट्रायकडून नुकसान भरपाईसंदर्भातील शिफारस दूरसंचाल मंत्रालयाकडे केली आहे. ट्रायने म्हणल्याप्रमाणे, याचे परवाने रद्द करण्याचा निर्णय ग्राहकांच्या हिताचा नसल्याने यासाठी नुकसान भरपाई देणे योग्य असल्याचे म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
WhatsApp New Feature: Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू
Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget