एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

TVS पासून तर  Suzuki Hayabusa पर्यंत, 2021 मध्ये लॉन्च झाल्या या धमाकेदार बाईक्स

लवकरच 2021 हे वर्ष संपून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. कोरोना महामारीमुळं जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं.

GoodBye 2021: लवकरच 2021 हे वर्ष संपून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. कोरोना महामारीमुळं जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. या काळात ऑटो क्षेत्रालाही मोठा फटका बसला. भारतही याला अपवाद नव्हता. परंतु, या संपूर्ण वर्षाचा आढावा घेता यंदा ऑटो क्षेत्र सावरल्याचं दिसून आलं. गेल्या काही महिन्यांत बाईक्सची विक्री झालीय.े् नवरात्रीपासून सुरू झालेल्या सणासुदीच्या हंगामात बाजारानं काहीसा वेग पकडला. यावर्षी दुचाकी कंपन्यांनी बाजारात असे अनेक मॉडेल लाँच केले. जे लोकांच्या बजेटमध्ये होते आणि कामगिरीच्या बाबतीतही चांगले होते. आम्ही तुम्हाला 2021 मध्ये लॉन्च झालेल्या धमाकेदार बाईक्सबाबत सांगत आहोत. 

TVS Raider 125: टीव्हीनं यावर्षी काही वेगवेगळ्या दुचाकी लाँच केल्या आहेत. यात टीव्हीएसच्या रेडर 125 चाही समावेश आहे. टीव्हीएसची नवी बाईकमध्ये 124.8 सीसी, सिंगल-सिलेंडर, थ्री-वॉल्व्ह, एअर आणि ऑइल कूल्ड इंजिन आहे. रेडरचं इंजिन11.2 एचपी पॉवर आणि 11.2 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. या बाईकला 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह लॉन्च करण्यात आलंय. दिल्ली एक्स शोरूममध्ये या बाईकची किंमत 77 हजार 500 ते 85 हजार 469 इतकी आहे.

Yamaha R15 V4: यमाहानं ने अलीकडेच भारतात नवीन जनरेशन R15 लाँच केलीय. नवीन Yamaha R15 V4 ची रचना YZF-R7 मध्यम वजनाच्या सुपरस्पोर्ट सारखीच आहे. हे अनेक सेगमेंट-फर्स्ट फीचर्स ऑफर करते. या बाईकमध्ये 155cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, फ्युएल-इंजेक्टेड इंजिन आहे. यात 6 स्पीड गिअरबॉक्स आहे. भारतात या बाईकची किंमत 1 लाख 70 हजारापासून तर 1 लाख 82 हजारापर्यंत आहे. 

New-Gen Suzuki Hayabusa: सुझुकी हायाबुसानं या वर्षाच्या सुरुवातीला आपली New-Gen Suzuki Hayabusa लॉन्च केली होती. हे पेरेग्रीन फाल्कन 1340cc, इनलाइन-फोर-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिनसह येते, जे 187 एचपी पॉवर आणि 150 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये 6 गिअर बॉक्स देण्यात आलंय. भारतात या बाईकची दिल्ली एक्स शोरूममधील किंमत 16 लाख 40 हजार इतकी आहे. 

Bajaj Pulsar 250: देशातील आघाडीची दुचाकी निर्माता कंपनी बजाज ऑटोनं यावर्षी Bajaj Pulsar 250 लान्च केलं होतं. नवीन बजाज पल्सर 250 रेंजमध्ये नवीन 249 सीसी सिंगल-सिलेंडर, 2-व्हॉल्व्ह, ऑइल-कूल्ड इंजिन आहे, जे 8,750 आरपीएम वर 24.5 पीएस पॉवर आणि 6,500 आरपीएम वर 21.5 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. बाइकमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. भारतात या बाईकची दिल्ली एक्स शोरूममधील किंमत 1 लाख 40 हजार इतकी आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Embed widget