एक्स्प्लोर

Tech Tips : स्मार्टफोन चोरीला गेला चिंता करु नका! ऑनलाईन असा डिलीट करा डेटा

जर स्मार्टफोन चोरी झाला तरी तुम्ही त्यातील डेटा डिलिट करु शकता. तुम्ही तुमचा डेटा ऑनलाईट डिलिट करु शकता.

Tech News : भारतात अनेक मोबाईल रोज चोरीला जातात. मात्र फोन चोरी झाल्यावर आपण हतबल होऊन जातो. सर्वात जास्त चिंता अशी असते की फोनमधील डेटाचा गैरवापर तर होणार नाही ना? फोनमध्ये अनेक फॅमिली फोटो असतात, खासगी फोटो असतात, त्याचा गैरवापर करुन व्हायरल तर होणार नाही ना याची चिंता असते. मात्र मोबाईल चोरीला गेल्यावर तुम्ही तुमचा डेटा डिलिट करु शकता. यासाठी काय कराल पाहा.

ऑनलाईन डेटा डिलिट करण्यासाठी काय कराल?

जर स्मार्टफोन चोरी झाला तरी तुम्ही त्यातील डेटा डिलिट करु शकता. तुम्ही तुमचा डेटा ऑनलाईट डिलिट करु शकता. म्हणजेच तुमचा फोन जवळ नसतानाही तुम्ही तुमचा डेटा डिलिट करु शकाल. 

  • सर्वात आधी तुम्ही कॉम्प्युटर अथवा दुसऱ्या फोनवरुन इंटनेट ब्राऊजर ओपन करा.
  • तिथे https://www.google.com/android/find टाईप करा. 
  • इथे तुम्ही तुमच्या इमेल आयडीन लॉगिन करा. हाच लॉगिन आयडी मोबाईलमध्येही असायला हवा. 
  • तुमच्या समोर प्लेस साऊंड, सिक्युअर डिवाईस आणि इरेज डिवाईस हे तीन पर्याय दिसतील. 
  • यातील फोनचा डेटा डिलिट करण्यासाठी तुम्हाला ERASE DEVICE वर क्लिक करावं लागणार आहे. 
  • पुन्हा एकदा क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा इमेल पासवर्ड टाकावा लागेल. 
  • आता तुमच्या फोनमध्ये इंटरनेट ऑन असेल तर तुमचा संपूर्ण डेटा डिलिट करु शकाल. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Devendra Fadnavis: पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
Embed widget