एक्स्प्लोर

'OnePlus 7' च्या लाँचिंगची तारीख ठरली, कसा असेल वनप्लसचा नवा फोन?

जगभरात 14 मे ला 'वनप्लस 7' लाँच केला जाणार आहेत. अमेरिका, युरोप आणि भारतात कंपनीकडून लाँचिंग इव्हेंट आयोजित केले जाणार आहे.

'OnePlus 7 ' या स्मार्टफोनच्या लाँचिंगची तारीख शेवटी ठरली आहे. प्रिमियम श्रेणीतील लोकप्रिय मोबाईल कंपनी वनप्लसच्या या नव्या फोनच्या लाँचिंगबाबत गेल्या अनेक दिवसांपासून अंदाज बांधले जात होते.  जगभरात 14 मे ला 'वनप्लस 7' लाँच केला जाणार आहेत. अमेरिका, युरोप आणि भारतात कंपनीकडून लाँचिंग इव्हेंट आयोजित केले जाणार आहे. तसेच या इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रिमिंगदेखील करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून OnePlus 7 चे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या फोनच्या फिचर्सबाबतही अनेक अंदाज बांधले जात होते. वनप्लसचे सीईओ पेट लऊ यांनी मंगळवारी या नव्या फोनच्या लाँचिंग बाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. लऊ यांनी सांगितले की हा नवा फोन डिस्प्लेच्या बाबतीत याआधीच्या फोनपेक्षा अधिक चांगला असणार आहे. या फोनच्या डिस्प्लेवर कंपनी तिप्पट खर्च करणार असल्याचेही लऊ यांनी सांगितले. या फोनमध्ये 90Hz पेक्षा जास्त रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. यापूर्वी अॅपलच्या आयपॅड प्रो मध्ये 120Hz डिस्प्ले वापरण्यात आला आहे. त्यामुळे वनप्लसच्या या नव्या फोनचा डिस्प्ले आतापर्यंतचा कंपनीचा सर्वोत्कृष्ट असणार आहे. या नव्या डिस्प्लेमुळे फोनची किंमत जास्त असू शकते. वनप्लस 7 च्या स्पेसिफिकेशन्सबाबत कंपनीकडून अधिक माहिती देण्यात आलेली नाही. परंतू हा फोन 5G सपोर्ट करणारा असू शकतो असा अंदाज बांधला जात आहे.  वनप्लसच्या मोबाईलमध्ये वापरण्यात येणारा स्नॅपड्रॅगन 855 चिपसेट प्रोसेसर 5G सपोर्ट करणारा प्रोसेसर आहे. त्यामुळे वनप्लस 7 हा 5G सपोर्ट असलेला हा पहिला स्मार्टफोन असू शकतो. तसेच या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असल्याचाही अंदाज लावला जात आहे. वनप्लसचा हा नवा मोबाईल फोन वॉटरप्रुफ असेल का? तसेच वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल का? याबाबतही ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget