एक्स्प्लोर

Airtel Jio VI : कोण देतंय सगळ्यात स्वस्त प्रीपेड प्लॅन, नेमका फायदा कशात?

Airtel Jio VI Prepaid Recharge Plan : एअरटेल (Airtel) 265 रू., जियो (Jio) 209 रू. आणि वोडाफोन आयडिया (VI) 269 रूपयांमध्ये एका महिन्याचा प्रीपेड प्लॅन देणार आहेत.

Best Prepaid Recherge Plan : जर तुम्ही एअरटेल (Airtel), जियो (Jio) किंवा व्हीआय (VI) चा प्रीप्रेड नंबर वापरत असाल तर आम्ही तुम्हांला या टेलिकॉम कंपन्यांपैकी सर्वात स्वस्त आणि अधिक फायदेशीर प्रीपेड प्लॅनबाबत सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्हांला अनलिमिटेड कॉलिंग, हाय स्पीड डेटा आणि आणखी फायदे मिळणार आहेत. 

एअरटेल (Airtel 28 Days Plan)
एअरटेलच्या 265 रूपयांच्या रिचार्जमध्ये तुम्हांला 28 दिवसांच्या वैधतेबरोबर रोज वापरासाठी हाय स्पीड 1 जीबी  डेटा मिळेल. याचबरोबर 100 मेसेज आणि अनलिमिटेड कॉलिंगसुद्धा मिळेल. एअरटेलच्या 299 च्या रिचार्जमध्ये तुम्हाला 28 दिवसांच्या वैधतेबरोबर रोजच्या वापरासाठी 1.5 जीबीचा हाय स्पीड डेटा मिळेल. याचबरोबर 100 मेसेज आणि अनलिमिटेड कॉलिंगसुद्धा मिळणार आहे. एअरटेलच्या रिचार्जचा जर तुम्ही विचार करत असाल तर 359 च्या रिचार्जमध्ये तुम्हाला 28 दिवसांच्या वैधतेबरोबर रोजच्या वापरासाठी 2GB चा हाय स्पीड डेटा मिळेल. त्याचबरोबर 100SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगसुद्धा मिळेल.
एअरटेलच्या 599 च्या प्लॅनमध्ये रोज 3GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100SMS मिळणार आहे. याची वैधता 28 दिवसांसाठी आहे. तेच एअरटेलच्या 499 च्या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 2.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100SMS मिळणार आहे. एअरटेलचा आणखी एक प्लॅन 179 रूपयांचा आहे ज्यामध्ये यूजर्सना पूर्ण महिन्याकरिता 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. एअरटेलच्या या सर्व प्लॅनमध्ये यूजर्ससाठी अॅमेझॉन प्राईम व्हीडीओ मोबाईल एडिशनचे सबस्क्रिप्शनसुद्धा मोफत दिले जाणार आहे. 

जिओ (Jio 28 Days Plan)

जियोच्या 209 रूपयांच्या रिचार्जबरोबर तुम्हाला 28 दिवसांच्या वैधतेबरोबर रोजच्या वापरासाठी 1 जीबी हाय स्पीड डेटा मिळेल. त्याचबरोबर 100 मेसेज आणि अनलिमिटेड कॉलिंगसुद्धा मिळेल. जियोच्या 239 रूपयांच्या रिचार्जबरोबर तुम्हाला रोजच्या वापरासाठी 1.5 जीबी हाय स्पीड डेटा मिळेल. त्याचबरोबर 100 मेसेज आणि अनलिमिटेड कॉलिंगसुद्धा मिळेल. जियोच्या 299 च्या रिचार्जमध्ये तुम्हाला 28 दिवसांच्या वैधतेबरोबर रोजच्या वापरासाठी 2 जीबी हाय स्पीड डेटा मिळेल. त्याचबरोबर 100 मेसेज आणि अनलिमिटेड कॉलिंगसुद्धा मिळेल.
जियोच्या 419 रूपयांच्या रिचार्जबरोबर तुम्हाला 3 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 मेसेज मिळतील. तर तेच, 601 रूपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना डिझनी प्लस हॉटस्टारचे सुद्धा सबस्क्रिप्शन दिले जाणार आहे. त्याचबरोबर रोजच्या वापरासाठी 3 जीबी डेटा, अनिमिटेड कॉलिंग आणि 100 मेसेज मिळणार आहेत. जियोच्या या सगळ्या प्लॅन्समध्ये यूजर्सना जियो टिव्ही, जियो सिनेमा, जियो सुरक्षा आणि जियो क्लाऊडचासुद्धा लाभ मिळेल. 

वोडाफोन आयडिया (VI Recharge Plan)

व्हीआयच्या 269 रूपयांच्या रिचार्जबरोबर तुम्हाला रोजच्या वापरासाठी 1 जीबी हाय स्पीड डेटा मिळेल. त्याचबरोबर 100 मेसेज आणि अनलिमिटेड कॉलिंगसुद्धा मिळेल. वीआयच्या 269 रूपयांच्या रिचार्जबरोबर तुम्हाला 28 दिवसांच्या वैधतेबरोबर रोजच्या वापरासाठी 1.5 जीबी हाय स्पीड डेटा मिळेल. त्याचबरोबर 100 मेसेज आणि अनलिमिटेड कॉलिंगसुद्धा मिळेल. वीआयच्या 359 च्या रिचार्जमध्ये तुम्हाला 28 दिवसांच्या वैधतेबरोबर रोजच्या वापरासाठी 2 जीबी हाय स्पीड डेटा मिळेल. त्याचबरोबर 100 मेसेज आणि अनलिमिटेड कॉलिंगसुद्धा मिळेल.
वीआयच्या 475 रूपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला रोजच्या वापरासाठी 3 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 मेसेज मिळणार आहेत. तर तेच व्हीआयच्या 409 च्या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 2.5 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 मेसेज मिळतील. व्हीआयचा एक प्लॅन 179 रूपयांचा आहे. यामध्ये यूजर्सना पूर्ण महिन्यासाठी 2 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. व्हीआयच्या 601 रूपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 3 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 मेसेज मिळतील. यामध्ये यूजर्सना 16 जीबी अधिकचा डेटा आणि एक वर्षासाठी डिझनी प्लस हॉटस्टार मोबाईलचे सबस्क्रिप्शनसुद्धा दिले जाणार आहे.

संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget