एक्स्प्लोर

आजपासून Amazonवर सेलमध्ये खरेदी करा Samsung Galaxy M12; काय आहेत फिचर्स?

Samsung Galaxy M12 हा स्मार्टफोन आजपासून Amazonवर सेलमध्ये उपलब्ध होणार आहे. या फोनमध्ये 6000 mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी 4G नेटवर्कवर 58 तास बॅकअप देते.

मुंबई : Samsung Galaxy M12 चा आजपासून Amazon वर सेल सुरु होणार आहे. जर तुम्हालाही हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुम्हीही सेलमध्ये हा फोन खरेदी करु शकता. हा सेल आज दुपारी 12 वाजल्यापासून सुरु झाला आहे. अॅमेझॉन व्यतिरिक्त कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवरुनही तुम्ही हा फोन खरेदी करु शकता. सॅमसंगच्या या फोनमध्ये दमदार आणि लेटेस्ट  Exynos 850 प्रोसेसर देण्यात आला आहे. जाणून घेऊया या फोनची किंमत आणि फिचर्सबाबत... 

Samsung Galaxy M12 ची किंमत 

Samsung Galaxy M12 चा 4GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 10,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तसेच याच्या  6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 13,499 रुपये निश्चित करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अट्रॅक्टिव्ह ब्लॅक, इलिजेंट ब्लू आणि ट्रेंजी एमरल्ड ग्नीन या कलर्सच्या ऑप्शन्समध्ये उपलब्ध होणार आहे. 

Samsung Galaxy M12  फोनची वैशिष्ट्ये 

Samsung Galaxy M12 मध्ये 6.5 इंचाचा एचडी + डिस्प्ले आहे. ज्याचा रिजोल्यूशन 720x1600 पिक्सल आहे. ड्युअल सिम सपोर्ट असणारा हा फोन अँड्रॉइड ओएस आधारित One UI Core आधारित आहे. फोनमध्ये TFT इन्फिनिटी-व्ही डिस्प्ले आहे. यात Exynos 850 प्रोसेसर आणि तीन वेरिएंट देण्यात आहेत. ज्यामध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असे पर्याय देण्यात आला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने त्याचे स्टोरेज एका टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

Samsung Galaxy M12 चा कॅमेरा

Samsung Galaxy M12 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. f/2.0 अपर्चरसह 48 एमपी मेन कॅमेरा आहे. दुसरा कॅमेरा 5 एमपी अल्ट्रा वाइड लेन्स, ज्यामध्ये अपर्चर f/2.2 आहे आणि तिसरा आणि चौथ्या लेन्स 2 एमपी डेप्थ सेन्सर, मायक्रो लेन्स आहेत. यात 8 एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी आणि इतर वैशिष्ट्ये

Samsung Galaxy M12 मध्ये 6000 mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी 4G नेटवर्कवर 58 तास बॅकअप देते. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आहे, 4 जी LET, वाय-फाय, ब्लूटूथ v5.0, GPS/A-GPS, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि पॉवर बटणावर 3.5 मिमी हेडफोन जॅक आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार

व्हिडीओ

Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
Embed widget