एक्स्प्लोर

रिलायन्स जिओचे 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लॅन

ग्राहकांसाठी अगदी 19 रुपयांपासून ते 9 हजार 999 रुपयांपर्यंतचे प्लॅन आहेत.

मुंबई : स्वस्त डेटा प्लॅन ही रिलायन्स जिओची ओळख आहे. ग्राहकांच्या गरजेप्रमाणे जिओने प्लॅन आणलेले आहेत. ग्राहकांसाठी अगदी 19 रुपयांपासून ते 9 हजार 999 रुपयांपर्यंतचे प्लॅन आहेत. ज्या ग्राहकांना मोठे प्लॅन घेणं परवडत नाही, त्यांच्यासाठी जिओचे एंट्री लेव्हलचे प्लॅन उपलब्ध आहेत. plans 19 रुपयांचा प्लॅन – या प्लॅनमध्ये 0.15GB डेटा मिळतो. सोबतच अनलिमिटेड लोकल एसटीडी व्हॉईस कॉलिंग मिळते. या प्लॅनची व्हॅलिडिटी एका दिवसाची आहे. 52 रुपयांचा प्लॅन – या प्लॅनमध्ये 1.05GB डेटा मिळतो. सोबतच अनलिमिटेड लोकल एसटीडी व्हॉईस कॉलिंग मिळते. या प्लॅनची व्हॅलिडिटी 7 दिवसांची आहे. 98 रुपयांचा प्लॅन – या प्लॅनमध्ये 2.1GB डेटा मिळतो. सोबतच अनलिमिटेड लोकल एसटीडी व्हॉईस कॉलिंग मिळते. या प्लॅनची व्हॅलिडिटी 14 दिवसांची आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Waze : दिशा सालियन प्रकरणात महत्वाची अपडेट, वकील निलेश ओझाकडून बदनामी सुरु असल्याचा सचिन वाझेचा दावा
दिशा सालियन प्रकरणात नाव घेऊन बदनामी सुरु, वकील निलेश ओझाकडे माणसं पाठवली नाहीत : सचिन वाझेची भूमिका 
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं

माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Waze : दिशा सालियन प्रकरणात महत्वाची अपडेट, वकील निलेश ओझाकडून बदनामी सुरु असल्याचा सचिन वाझेचा दावा
दिशा सालियन प्रकरणात नाव घेऊन बदनामी सुरु, वकील निलेश ओझाकडे माणसं पाठवली नाहीत : सचिन वाझेची भूमिका 
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार

'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण

सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर

Embed widget