एक्स्प्लोर

Amazon वर सुरु आहे रेडमीच्या सर्वोत्कृष्ट 5G स्मार्टफोनची ऑफर, जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही...

Amazon : तुम्ही Amazon वर Redmi Note 11 Pro + 5G स्मार्टफोन खरेदी करू शकता. 108MP कॅमेरा सह, या स्मार्टफोनचे बाकीचे फीचर्स देखील उत्तम आहेत.

Redmi Note 11 Pro+5G on Amazon : तुम्हाला होळीपूर्वी एक चांगला फोन घ्यायचा असेल, तर नवीन लॉन्च फोन Redmi Note 11 Pro + 5G Amazon वर उपलब्ध आहे. या फोनची किंमत 20 हजारांच्या रेंजमध्ये असली तरी याचे फीचर्स भन्नाट आहेत. उत्तम कॅमेरा, फास्ट चार्जिंग बॅटरी आणि शक्तिशाली प्रोसेसरसह हा स्मार्टफोन 5G नेटवर्कला सपोर्ट करतो.

Amazon वर सुरु आहे रेडमीच्या सर्वोत्कृष्ट 5G स्मार्टफोनची ऑफर, जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही...

Redmi Note 11 Pro + 5G (Mirage Blue, 6GB RAM, 128GB Storage) | 67W Turbo Charge | 120Hz Super AMOLED Display | Additional Exchange Offers Available

हा स्मार्टफोन तीन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे, ज्यामध्ये पहिला प्रकार 6GB RAM + 128GB आहे आणि त्याची किंमत 20,998 रुपये आहे. दुसरा पर्याय 8GB RAM + 128GB आणि तिसरा पर्याय 8GB RAM + 256GB आहे. हा स्मार्टफोन HDFC बँकेच्या कार्डने खरेदी केल्यावर, तुम्हाला 1000 रुपयांचा झटपट कॅशबॅक मिळेल आणि HSBC कार्डने पेमेंट केल्यावर, 5% पर्यंत झटपट कॅशबॅक मिळेल.  

Amazon वर सुरु आहे रेडमीच्या सर्वोत्कृष्ट 5G स्मार्टफोनची ऑफर, जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही...

Redmi Note 11 Pro+5G चे फीचर्स :

फोटोग्राफीसाठी, यात 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ कॅमेरासह 108MP प्रो ग्रेड कॅमेरा आहे. तसेच, सेल्फीसाठी यात 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
पॉवरसाठी, यात 5,000mAh बॅटरी आहे, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, ज्यामुळे हा फोन 15 मिनिटांत 51% आणि 42 मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकतो.
फोनमध्ये 6.67 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. त्याची स्क्रीन सूर्यप्रकाशानुसार ब्राइटनेस समायोजित करते. तसेच सर्वोत्तम ऑडिओसाठी ड्युअल स्पीकर देण्यात आला आहे.
फोनमध्ये EVOL Pro डिझाइन आहे. फोनमध्ये Snapdragon 695 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ड्युअल 5G सिमचा पर्याय आहे.
या फोनमध्ये अलेक्सा बिल्ट इन आहे ज्यामुळे तो फक्त व्हॉईस कमांडने चालवता येतो. हा फोन तीन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे ज्यामध्ये ब्लॅक, ब्लू आणि व्हाईटचा पर्याय आहे.  

टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी न्यूज येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार

व्हिडीओ

Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
Embed widget