एक्स्प्लोर

जिओच्या ग्राहकांचा डेटा हॅक, इंजिनीअरिंगचा विद्यार्थी अटकेत

नवी मुंबई : रिलायन्स जिओच्या 12 कोटी ग्राहकांचा डेटा हॅक केल्याप्रकरणी राजस्थानमधील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. Magicapk.com या वेबसाईटवरुन जिओच्या ग्राहकांचा डेटा हॅक करण्यात आला होता, त्यानंतर या वेबसाईटला तातडीने सस्पेंड करण्यात आलं. पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचं नाव इमरान चिमप्पा असल्याची माहिती आहे. राजस्थान पोलिसांनी या तरुणाला नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा विद्यार्थी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली. Frendz4m वेबसाईटवर 5 जुलैला चिमप्पाच्या प्रोटोकॉलहून 'imranchhimpa' या अकाऊंटवरुन पोस्ट टाकण्यात आली. ज्यामध्ये असं सांगितलं होतं की, आम्ही तुम्हाला जिओच्या ग्राहकांची वैयक्तीक माहिती उपलब्ध करुन देऊ शकतो. याच आयपी अॅड्रेसच्या मदतीने पोलिसांनी चिमप्पाला अटक केली. काय आहे प्रकरण? रिलायन्स जिओ यूझर्सचा डेटा हॅक केल्याचा दावा एका वेबसाईटने केला होता. ‘Magicapk’ या वेबसाईटवर जिओ यूझर्सचा डेटा हॅक झाल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर या वेबसाईटला रिपोर्ट करुन सस्पेंड करण्यात आलं. हॅकिंगनंतर जिओचं स्पष्टीकरण जिओच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार, “या वेबसाईटवर असणारा डेटा अधिकृत नाही. यासंदर्भात सर्व माहिती आम्ही कायदेशीर कारवाईसाठी संबंधित यंत्रणांना दिली आहे.” “वेबसाईटकडून करण्यात हॅकिंगचा दावा खोटा आहे. आम्ही या सर्व प्रकाराची चौकशी करत आहोत. आतापर्यंतच्या चौकशीनुसार वेबसाईटकडून खोटा दावा करण्यात आला आहे. जिओच्या यूझर्सचा डेटा सुरक्षित असून, गरजेच्या ठिकाणीच वापर केला जातो. त्यामुळे या वेबसाईटविरोधात कायदेशीर कारवाईसाठी प्रयत्न करणार आहोत.”, असंही जिओच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं. ‘फोन एरिना’ या टेक वेबसाईटचे प्रमुख वरुण कृष्णन यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली होती की, “जिओच्या 12 कोटी यूझर्सचा डेटा लीक झाला असून, हे भारतातील आतापर्यंत सर्वात मोठं हॅकिंग ठरु शकतं.”

महत्त्वाच्या बातम्या

उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Embed widget