एक्स्प्लोर

फ्लिपकार्टमुळे उस्मानाबादेतील खुनाचा गुन्हा उघड

उस्मानाबाद : कानून के हात लंबे होते है असं आपण अनेक वर्षापासून ऐकतोय.. माहिती आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करुन उस्मानाबाद पोलीसांनी हे खरे करुन दाखवले आहे. फ्लिपकार्ट या ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीच्या वेबसाईटहून खरेदी झालेल्या एका जयपुरी कुर्त्यावरून पोलिसांनी सहा महिन्यापूर्वी झालेल्या खुनाचा छडा लावला आहे.   २१ डिसेंबरला २०१५ ला उस्मानाबादच्या वाघोलीत एका विहिरीत एक तरुण मुलीचा मृतदेह आढळून आला होता. ही मुलगी कुठली, तिचा खून कुणी आणि का केला हे सर्व प्रश्न अनुत्तरीत होते. मयत मुलीच्या पोटावर मानेवर धारदार शस्त्राच्या जखमा होत्या. तिच्या अंगावरील कपड्यावरून ती उस्मानाबादची नसावी असा पोलिसांनी अंदाज होताच. सुरुवातीला पोलीसांना काहीच धागेदोरे मिळत नव्हते.   सहायक पोलीस अधीक्षक तिलक रोशननी मुलीच्या अंगातील जयपुरी कुर्त्याच्या लेबलवरून तो कुर्ता कुठं तयार करतात याची माहिती मिळवली. असे कुर्ते राजस्थानात तयार करून फ्लिपकार्टहून विक्री होतात हे  समजलं. पण त्याच काळात फ्लिपकार्टवरून असे अनेक कुर्ते देशभरात विकले गेले होते.   पोलिसांनी मग  फ्लिपकार्टहून हा कुर्ता खरेदी केलेल्या सर्वांचे मोबाईलचे लोकेशन ट्रेस केलं. ग्राहकांचे फेसबुक अकाऊंट शोधले. त्यापैकी एका फेसबुक अंकाऊंटवरचा नंबर वाघोली जवळ ट्रेस झाला. त्यावरून पुढे तपास करत पोलिसांनी तीघांना अटक केले आहे.   आरोपी प्रकाश चाफेकर आणि मयत कांचन परदेशी यांच्यात प्रेम संबध होते. पुण्याच्या एका आयटी कंपनीत दोघे नोकरीला होते. आधीच विवाहित प्रकाशच्या मागे कांचनने लग्नासाठी गळ घातल्यावर प्रकाशने मित्राच्या मदतीने कांचनचा खून केल्याचा आरोप आहे.   दरम्यान जुलै २०१५ ला कांचन परदेशी हरवली असल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी येरवडा भागातील पोलीस स्टेशनला दिली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget