एक्स्प्लोर
16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, ओप्पोचा A57 स्मार्टफोन लाँच

मुंबई : ओप्पोने A57 हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा फोन ऑफलाईन आणि ऑनलाईन अमेझॉन, स्नॅपडील आणि फ्लिपकार्टवर 3 फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. या फोनची किंमत 14 हजार 990 रुपये ठेवण्यात आली आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये हा फोन चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. त्यानंतर भारतामध्ये हा स्मार्टफोन कधी येईल, याबाबत मोठी उत्सुकता लागली होती. अखेर ही उत्सुकता संपली आहे. ओप्पो A57 चे फीचर्स :
- अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो सिस्टीम
- 5.2 इंच आकाराची स्क्रीन
- ऑक्टा-कोअर 1.4GHz स्नॅपड्रॅगन 435 प्रोसेसर
- 3 GB रॅम, 32 GB इंटर्नल स्टोरेज
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 2900mAh क्षमतेची बॅटरी
Before You Go
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर






















