एक्स्प्लोर

OnePlus Nord 2 Launch : भारतात लॉन्च होणार OnePlusचा प्रीमियम स्मार्टफोन, 'ही' असू शकते किंमत

OnePlus Nord 2 : आज लॉन्च होणार One Plus चा प्रीमियम स्मार्टफोन OnePlus Nord 2. अनेक अद्ययावत फिचर्सची युजर्ससाठी पर्वणी

OnePlus Nord 2 : प्रिमियम स्मार्टफोन कंपनी OnePlus चा नवा स्मार्टफोन OnePlus Nord 2 आज भारतात लॉन्च करण्यात येणार आहे. लॉन्च होण्यापूर्वी स्मार्टफोनची किंमत समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फोन दोन व्हेरियंट्समध्ये बाजारात लॉन्च करण्यात येणार आहे. ज्याची किंमत 25000 रुपयांपासून सुरु होऊ शकते. या फोनसोबत कंपनी ट्रूली वायरलेस स्टीरियो इयरबड्स OnePlus Buds Pro देखील बाजारात लॉन्च करणार आहे. जाणून घेऊया फोनचे स्पेसिफिकेशन्स... 

OnePlus Nord 2 5G चे स्पेसिफिकेशन्स 

OnePlus Nord 2 5G मध्ये 6.43 इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोनचे दोन व्हेरियंट्स 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज, तसेच 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेजसोबत लॉन्च करण्यात आलं. फोनमध्ये 4500mAhची बॅटरी देण्यात आली आहे. त्यासोबतच सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आला आहे. 

कॅमेरा 

OnePlus Nord 2 5G मध्ये जबरदस्त कॅमेरा फिचर्स युजर्सना पाहायला मिळतील. यामध्ये एआय व्हिडीओ एन्केसमेंट फिचर देण्यात आलं आहे. ज्यामुळे रेकॉर्डिंगचा वेळ HDR इफेक्ट सुरु होईल. यामुळे शानदार कॅमेरा रिझल्ट मिळतील. यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा पाहायला मिळू शकतो. 

OnePlus Buds Pro होणार लॉन्च 

कंपनी OnePlus Nord 2 5G स्मार्टफोनसोबत OnePlus Buds Pro देखील लॉन्च करु शकते. गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आलेल्या OnePlus Budsचं हे अपडेटेड वर्जन आहे. याची खासियत म्हणजे, कंपनी याला अॅक्टिव नॉइस कॅन्सलेशन (ANC) सपोर्टसोबत बाजारात आणणार आहे. या इयरबर्ड्समध्ये उत्तम साउंड क्वॉलिटीसोबत टच आणि जेस्चर कंट्रोलही मिळेल. असं सांगण्यात येत आहे की, यामध्ये 30 तासांहून अधिक बॅटरी बॅकअप मिळू शकतं. याची किंमत पाच हजार रुपये असू शकते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget