एक्स्प्लोर

Oneplus BudsOn Amazon : अलीकडेच लाँच झालेल्या One Plus इयरबड्सवर मिळतेय स्वस्त डील; जाणून घ्या ऑफर

Oneplus BudsOn Amazon : Oneplus ने बाजारात दोन प्रकारचे इयरबड (Earbuds) लॉन्च केले आहेत.

Oneplus BudsOn Amazon : Oneplus ने बाजारात दोन प्रकारचे इयरबड (Earbuds) लॉन्च केले आहेत. यापैकी एकाची किंमत 3 हजारांपेक्षा कमी आहे आणि दुसरी 10 हजारांच्या दरम्यान आहे. या इअरबड्समध्ये सर्वात स्मार्ट अॅडाप्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन टेक्नॉलॉजी आहे, जे 36 तास सतत अॅक्टिव्हेशन देते. नियमित सवलतीं व्यतिरिक्त, बँक ऑफ बडोदा कार्ड वापरून पेमेंट करण्यासाठी 1,500 रुपयांची त्वरित सूट आहे.

Oneplus BudsOn Amazon : अलीकडेच लाँच झालेल्या One Plus इयरबड्सवर मिळतेय स्वस्त डील; जाणून घ्या ऑफर

1-OnePlus Nord Buds |True Wireless Earbuds| 12.4mm Titanium Drivers | Playback:Up to 30hr case | 4-Mic Design + AI Noise Cancellation| IP55 Rating |Fast Charging: 10min for 5hr Playback (Black Slate)

  • या इयरबड्सची किंमत 2,999 रुपये आहे. परंतु, ऑफरमध्ये 7% ची सूट आहे, त्यानंतर तुम्ही ते 2,799 रुपयांना खरेदी करू शकता. या इअरबड्समध्ये ब्लॅक आणि व्हाईट असे दोन कलर ऑप्शन आहेत. 
  • बेस्ट म्युझिकसाठी हे 12.4 मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्ससह स्पष्ट आवाज ऐकू येतो. यात एआय नॉइज कॅन्सलेशन टेक्नॉलॉजी आहे जे स्पष्ट आवाजाची हमी देतात. तसेच याचा आवाज बाहेर ऐकू येत नाही. 
  • यात साउंड मास्टर इक्वलाइझर आहे ज्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रकारचा आवाज ऐकायचा आहे हे तुम्ही ठरवू शकता. यामध्ये हेवी किंवा लाइट साउंडचा पर्याय आहे ज्यातून तुम्ही बोल्ड, बास आणि सेरेनेड ऑडिओ ऐकू शकता.  
  • त्याची बॅटरी देखील दीर्घकाळ चालणारी आहे आणि एकदा चार्ज केल्यानंतर ती सतत 30 तास चालते. यात अल्ट्रा फास्ट चार्जिंग आहे जे 10 मिनिटांत 5 तासांपर्यंत चार्ज होऊ शकते.

Oneplus BudsOn Amazon : अलीकडेच लाँच झालेल्या One Plus इयरबड्सवर मिळतेय स्वस्त डील; जाणून घ्या ऑफर

2-Oneplus Buds Pro Bluetooth Truly Wireless in Ear Earbuds with mic (Glossy White) 

  • तुम्हाला उत्तम दर्जाचे इयरबड्स खरेदी करायचे असतील, तर दुसरा पर्याय Oneplus Buds Pro चा आहे. त्यांची किंमत 11,990 रुपये आहे. परंतु, ऑफरमध्ये 17% ची सूट आहे. त्यानंतर तुम्ही हे इयरबड्स 9,990 रुपयांना खरेदी करू शकता. वन प्लसचे हे इयरबड्स ब्लॅक, व्हाईट आणि सिल्व्हर कलरमध्ये खरेदी करता येतील.
  • या इअरबड्समध्ये स्मार्ट अ‍ॅडॅप्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन टेक्नॉलॉजी आहे जी 40 डीबी पर्यंतचा आवाज देते. 
  • तुम्ही या इअरबडमध्ये OnePlus ऑडिओ आयडी देखील तयार करू शकता. यामध्ये सर्वात आधी ऐकण्याची टेस्टिंग केली जाईल आणि त्यानुसार ऑडिओ सेटअप केला जाईल.  
  • या इयरबड्सची बॅटरी देखील खूप चांगली आहे आणि पूर्ण चार्ज केल्यावर 38 तासांपर्यंत चालते. तसेच, यात क्विक रॅप चार्जिंग आहे ज्यामुळे ते 10 मिनिटांत 10 तास चार्ज होते.
  • हे पूर्णपणे sweatproof earbuds आहेत.

टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी न्यूज येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray Thane : शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदा दिघेंच्या आनंद आश्रमातRaj Thackeray Thane : राज ठाकरे आनंद आश्रमात, Anand Dighe यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तकTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 07 PM: 12 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
Embed widget