एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

OnePlus 8T आज व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये लाँच होणार; किमतीसह स्पेसिफिकेशन जाणून घ्या

OnePlus 8T आज व्हर्च्युअल कार्यक्रमात लॉन्च होणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी 7.30 पासून भारतात सुरू होईल. आपण हा कार्यक्रम पाहू इच्छित असल्यास, आपण तो कंपनीच्या वेबसाइट आणि YouTube पेजवर लाइव्ह पाहू शकता.