एक्स्प्लोर

OnePlus ची ग्राहकांसाठी भेट, लाँचपूर्वी OnePlus 10 Pro मिळवण्याची संधी, फक्त 'हा' फॉर्म भरावा लागेल

OnePlus 10 Pro : भारतीय यूजर्सना OnePlus 10 Pro स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वीच मिळवण्याची आणि वापरण्याची संधी मिळणार​आहे. यासाठी तुम्हाला फक्त एक फॉर्म भरावा लागणार आहे.

OnePlus 10 Pro : वनप्लसने (OnePlus) आपल्या चाहत्यांसाठी एक भेट आणली आहे. कंपनी वनप्लस यूजर्सना OnePlus 10 Pro स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वीच मिळवण्याची संधी देत​आहे. कंपनीने OnePlus 10 Pro 5G स्मार्टफोनच्या लॅब एडिशनची घोषणा केली आहे. वनप्लस कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलेआहे की, 'आम्ही आमच्या प्रिय आणि प्रतिभावान वापरकर्त्यांचे 'द लॅब'मध्ये स्वागत करतो आणि आम्ही यूजर्सला इतर कोणाच्याही आधी उत्पादन वापरण्याची संधी देत आहोत', 

भरावा लागणार 'हा' फॉर्म 
कंपनीने सांगितले आहे की, वनप्लस यूजर्सना कंपनी आगामी नवीन उत्पादन म्हणजेच OnePlus 10 Pro 5G मिळवण्याची, रिव्हयू करण्याची आणि वापरण्याची संधी देणार आहे. ज्या व्यक्तीला तंत्रज्ञानाची आवड आहे, ज्याला स्मार्टफोनबद्दल सखोल ज्ञान आणि आवड आहे असा कोणीही व्यक्ती याचा एक भाग बनू शकतो. मात्र, यासाठी तुम्हाला OnePlus 10 Pro च्या प्रोडक्ट पेजवर जाऊन फॉर्म भरावा लागेल.

वनप्लसने 17 मार्चपासून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली असून याची शेवटची मुदत 26 मार्चपर्यंत आहे. 28 मार्चपासून, कंपनी OnePlus 10 Pro 5G चे पुनरावलोकन (Review) करणार्‍यांची नावे जाहीर करेल आणि त्यानंतर डिव्हाइसेस युजर्सना पाठवले जातील. फोनचे अनबॉक्सिंग 31 मार्च रोजी होईल आणि लॅब रिव्हयू 1 एप्रिलपासून सुरू होईल.

OnePlus 10 Pro चे संभाव्य फिचर्स
कंपनीचा नवीन स्मार्टफोन OnePlus 10 Pro ची भारतात लाँचची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. हॅसलब्लॅड कॅमेरा सेन्सर्ससह येणारा कंपनीचा दुसरा फोन असेल. याला नवीन स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 चिपसेट आणि मागील बाजूस नवीन कॅमेरा मॉड्यूलसह एक नवीन डिझाइन दिले जाऊ शकते. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले मिळू शकतो.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ashleigh Gardner Controversy : मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
Prajakta Mali Post: 'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
IND vs SL : 6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
Embed widget