एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ओला 'शेअर' सेवेच्या दरात 45 टक्क्यांनी कपात
नवी दिल्ली: अॅप आधारित टॅक्सी सेवा उपलब्ध करुन देणाऱ्या ओलाने 'शेअर' सेवेच्या दरात 45 टक्क्यांनी कपात केली आहे. तसेच ओलाने आपली सेवा आता इतर 3 शहरांमध्ये सुरु करणार असल्याचे जाहीर केले आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, शेअर सेवेत सात शहरांसाठी ही दर कपात लागू करण्यात आली आहे. यात मुंबई आणि बंगळुरु या शहरांसह दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, कोलकत्ता आणि पुणे या शहरांचाही समावेश आहे. या सातही शहरांमध्ये ग्रहाकांना 3 रुपये प्रतिकिलोमीटर दरानेच भाडे आकारले जाणार आहे.
विशेष म्हणजे, कंपनीचा विस्तार करण्याच्या दृष्टीने ओला ही सेवा इतर तीन शहरांमध्ये लकरच करणार आहे. यात चंदीगढ, जयपूर आणि अहमदाबाद या शहरांचा समावेश आहे. ओलाच्या या विस्तारामुळे देशातील 10 शहरात ही सेवा उपलब्ध झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement