एक्स्प्लोर
आता फक्त 3999रु.मध्ये खरेदी करा, नवा कोरा स्मार्टफोन
मुंबई : इंटेक्सने आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन अॅक्वा सेंस 5.1 लाँच केला आहे. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत फक्त 3999 रुपये दिली आहे.
अॅक्वा सेंस 5.1 हा स्मार्टफोन इंटेक्सच्या अॅक्वा सेंस 5.0चे अपग्रेडे व्हर्जन आहे.
अॅक्वा सेंस 5.1 या स्मार्टफोनचा डिस्पले 5 इंचाचा असून त्याची रिझॉलेशन कपॉसिटी 480 x 854 आहे. या फोनचा प्रोसेसर 1.2 GHz क्वाड-कोर स्प्रेडट्रम प्रोसेसपर आहे. तसेच या फोनाला 512 एमबीची रॅम देण्यात आली आहे. या फोनला 8 जीबीची इंटरनल मेमरी आहे. तसेच 2 मेगापिक्सलचा रिअर कॅमॅरा तर 0.3 मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा आहे.
या स्मार्टफोनला 2500mAh बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिविटी फिचरमध्ये ब्लूट्यूथ, GHPRS/ edge, 3जी, वायफाय आणि मायक्रो-यूएसबीसारखे फिचर समाविष्ट करण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement