एक्स्प्लोर
मोटो झेड सीरिज आजपासून फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर
मुंबई : मोटोरोलाची झेड सीरिज आज भारतात लॉन्च होणार आहे. मोटोची ही सीरिज रात्री 12 वाजल्यापासून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. यात मोटो झेड, मोटो झेड प्ले आणि मोटो मोड्सचा समावेश असेल.
मोटो झेड सीरिज फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. यात मोटो झेड आणि मोटो झेड प्ले या स्मार्टफोनसोबत मोटोमोड्सचाही समावेश असेल.
मोटो झेडचे फीचर्स :
डिस्प्ले : 5.5 इंच
रॅम : 4 जीबी
प्रोसेसर : क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर
कॅमेरा : 13 मेगापिक्सल रिअर आणि 5 मेगापिक्सल फ्रंट
मेमरी : 32 जीबी इंटरनल मेमरी
बॅटरी : 2600 mAh
मोटो झेड प्लेचे फीचर्स :
डिस्प्ले : 5.5 इंच
रॅम : 3 जीबी
प्रोसेसर : 2.0GHz ऑक्टा कोअर प्रोसेसर
कॅमेरा : 16 मेगापिक्सल रिअर आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
मेमरी : 64जीबी इंटरनल मेमरी
बॅटरी : 3510 mAh
मोटो झेड प्लेचे फीचर्स :
साऊंडबूस्ट स्पीकर
इंटरशेअर प्रोजेक्टर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement