एक्स्प्लोर
Advertisement
Moto G5 प्लसच्या किमतीत कपात
लेनेव्होने आपल्या मोटो G5S प्लस लाँच करतानाच, मोटो G5 प्लसच्या किमतीत कपात केली आहे. आता हा स्मार्टफोन बाजारात नव्या किमतीला उपलब्ध आहे.
मुंबई: लेनेव्होने आपल्या मोटो G5S प्लस लाँच करतानाच, मोटो G5 प्लसच्या किमतीत कपात केली आहे. आता हा स्मार्टफोन बाजारात नव्या किमतीला उपलब्ध आहे.
लाँचिंगवेळी मोटो G5 प्लसची किंमत 16 हजार 999 रुपये होती. त्यामध्ये आता तब्बल दोन हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा फोन 14 हजार 999 रुपयाला उपलब्ध असेल.
कंपनीने मोटो G5S प्लस हा लाँच केल्यानंतर त्याची किंमत ही 15 हजार 999 रुपये इतकी ठेवली आहे. त्यामुळे मोटो G5 प्लसची किंमत कमी करावी लागली.
मोटो G5S ची वैशिष्ट्ये:-
*5.5 इंच स्क्रीन, रेझुलेशन 1080x1920
*प्रोसेसर - 625 स्नॅपड्रॅगन,
*रॅम दोन पर्याय- 3GBRAM+32GB आणि 4GBRAM+64GB,
*अँड्रॉईड नॉगट 7.1 OS,
*कॅमेरा 13 मेगापिक्सल ड्युअल रियर, 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा फ्लॅशसह,
*बॅटरी 3000mAh, 15 मिनिटात चार्जिंग होऊन 6 तास चालू शकते
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बॉलीवूड
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion