एक्स्प्लोर

मोटो G4 आणि G4 प्लसला अँड्रॉई़ड 7.0 नोगट अपडेट

मुंबई : मोटोरोलाच्या मोटो G4  आणि G4+ या दोन्ही स्मार्टफोनला गूगलच्या लेटेस्ट अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टीमचं अपडेट मिळायला सुरूवात झाली आहे. अँड्राईडचं लेटेस्ट अपडेट 7.0 नोगाट हे व्हर्जन आहे. मोटोरोलाची मालकी गूगलकडून चीनी लेनोवोकडे आल्यानंतरही सर्वात आधी अँड्राईट ओएस अपडेट देण्याचा मान मोटो स्मार्टफोन्सनी कायम ठेवला आहे.  G4  आणि G4+ या दोन्ही स्मार्टफोन्सला अँड्राईड 7.0 नोगाट अपडेट मिळायला सुरूवात झाल्याची माहिती लेनोवोनेच जाहीर केली आहे. ब्राझीलमध्ये G4  आणि G4+ या स्मार्टफोन्सला नोगाट अपडेट देण्यासाठी सोक टेस्ट सुरु झाल्याबरोबर भारतात नोगाट अपडेट मिळायला सुरूवात झाली. सोक टेस्ट म्हणजे काही निवडक यूजर्सना हे अपडेट देऊन त्यामध्ये असलेल्या त्रुटी किंवा यूजर्सना नवीन अपडेट वापरण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. लेनोवोने अँड्राईड 7.0 नोगाट अपडेटचं नोटिफिकेशन स्मार्टफोन यूजरला आल्यानंतर वायफायच्या सहाय्यानेच आणि 50 टक्क्यांपेक्षा जास्त बॅटरी बॅकअप असतानाच स्मार्टफोन ओएस अपडेट करण्याचाही सल्ला दिलाय. लेनोवोच्या वेबसाईटवर भारतीय स्मार्टफोन यूजर्ससाठी काही महत्वपूर्ण सूचनाही देण्यात आल्या आहेत. ज्यांना नोगाट ओएसचं नोटिफिकेशन आलंय त्यांच्यासाठी तसंच ज्यांना नोटिफिकेशन आलेलं नाही त्यांनी अपटेशनसाठी काय करावं याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. अँड्राईड 7.0 नोगाट या अपटेशननंतर स्मार्टफोनमधील मल्टीटास्किंग फिचर्समध्ये सुधारणार असून तुमच्या इंटरनेट डेटा वापरण्यात तसंच बॅटरी खर्ची पडण्यातही बचत होणार असल्याचा दावा लेनोवोने केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
Satara Bus Accident : कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात सोलापूरच्या बसचा ब्रेक फेल, चालकानं प्रसंगावधान राखल्यानं 32 प्रवाशांचा जीव बचावला
कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात बसचा ब्रेक फेल, चालकाच्या दक्षतेमुळं 32 प्रवाशांचा जीव वाचला
Shubman Gill : चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन

व्हिडीओ

Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे
Mobile Recharge New Rules : आता 30 दिवस चालणार मोबाईल रिचार्ज
Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha
Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
Satara Bus Accident : कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात सोलापूरच्या बसचा ब्रेक फेल, चालकानं प्रसंगावधान राखल्यानं 32 प्रवाशांचा जीव बचावला
कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात बसचा ब्रेक फेल, चालकाच्या दक्षतेमुळं 32 प्रवाशांचा जीव वाचला
Shubman Gill : चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
Laxman Hake: मोठी बातमी! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह 7 सहकाऱ्यांवर दौंडच्या यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह 7 सहकाऱ्यांवर दौंडच्या यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?
Maharashtra Live blog updates: भाईंदरच्या खाडीकिनारी कृत्रिम तलावातील गणेशमूर्तींचे अवशेष थेट कांदळवनात सोडल्याचा आरोप
Maharashtra Live blog updates: भाईंदरच्या खाडीकिनारी कृत्रिम तलावातील गणेशमूर्तींचे अवशेष थेट कांदळवनात सोडल्याचा आरोप
Maharashtra Drought: पुढच्यावर्षीच्या पावसाला एल निनोचा धोका, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वपूर्ण संकेत, जुलै 2027पर्यंत धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव
पुढच्यावर्षीच्या पावसाला एल निनोचा धोका, राज्य सरकार पिण्याच्या पाण्याबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वपूर्ण संकेत
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Embed widget