एक्स्प्लोर

चार्जिंगदरम्यान मोबाईल का गरम होतो?

मुंबई : मोबाईल दिवसागणिक स्लिम होत आहे. नवनवे फीचर्स, नवे मॉडेल्स इत्यादींमुळे मोबाईल अॅडव्हान्स होत आहे. डेटा प्रोसेसिंगची क्षमता वाढली आहे. स्क्रीन रिझॉल्युशन, कॅमेरा मेगापिक्सेल, डेटा मेमरी, रॅम इत्यादी साऱ्याच बाबतीत मोबाईल अॅडव्हान्स होत चालला आहे.   मात्र, मोबाईल युजर्सची एक तक्रार नेहमी असते, ती म्हणजे मोबाईल गरम होतो. अनेकदा चार्जिंगदरम्यान मोबाईल गरम होतो. मोबाईल गरम होण्याची कारणं काय, हे मोबाईल वापरणाऱ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. कारण अनेकदा मोबाईल गरम होणं धोकादायक ठरण्याची भीती असते.   मोबाईल फोन गरम होण्याची तीन कारणं असण्याची शक्यता आहे :   जेव्हा तुम्ही मोबाईल खूप वेळ ऑपरेट करता, त्यावेळी फोनच्या प्रोसेसरवर त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे मोबाईल गरम होण्याची शक्यता असते.   जेव्हा तुम्ही मोबाईल चार्ज करता, त्यावेळीही मोबाईल गरम होण्याची शक्यता असते आणि जेव्हा मोबाईल वायरलेससाठी काम करणाऱ्या रेडिओ सिग्नलवर जोर पडल्यास त्याचा परिणाम मोबाईल बॅटरीवर होतो. परिणामत: मोबाईल गरम होतो.   मोबाईल थोड्या फार प्रमाणात गरम होणं, यात घाबरण्यासारखं काहीच नाही. मात्र, मोबाईल जास्त गरम झाल्यास भीती असते. अशावेळी मोबाईल खिशातून काढून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यावा.   चार्जिंग करत असताना मोबाईल गरम झाल्यास थोड्या वेळासाठी चार्जिंग बंद करणं मोबाईलसाठी फायद्याचं ठरतं. मात्र, चार्जिंग कॉडच खराब असेल तर कॉड बदलल्याशिवाय उपाय नाही.   मोबाईल वारंवार गरम होत असल्यास मोबाईल कंपनीकडे तक्रार करायला हवी. शिवाय, सर्व्हिस सेंटरमध्ये मोबाईल दाखवायला हवा. ज्यामुळे मोबाईलच्या सुरक्षेबाबत तुम्ही निश्चिंत राहू शकता.

महत्त्वाच्या बातम्या

Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget