एक्स्प्लोर

Wireless Earphone: Mivi Collar Flash इअरफोन अवघ्या 10 मिनिटात होणार चार्ज, किंमत 999 रुपये

MIVI Collar Flash केवळ 45 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 24 तासांची बॅटरी देतो, इयरफोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतं.

मुंबई : भारतातील ऑडिओ इलेक्ट्रॉनिक्स कंपनी MIVI ने म्युझिक लव्हर्ससाठी त्यांना डोळ्यासमोर ठेवून आपला नवीन वायरलेस नेकबँड इअरफोन 'MIVI Collar Flash' लॉन्च केला आहे. या इअरफोनची खास गोष्ट अशी आहे की यात 10 मिमी ड्रायव्हर्स आहेत जे उत्कृष्ट साऊंड क्वॉलिटी देतात. याशिवाय ब्लूटूथ 5.0 ची कनेक्टिव्हिटीही यात उपलब्ध आहे. या इअरफोनचे फीचर्स आणि किंमतीबद्दल जाणून घेऊया.

MIVI Collar Flash किंमत?

MIVI Collar Flash वायरलेस नेकबँड इअरफोनची किंमत 1099 रुपये आहे. परंतु आपण त्याला Introductory किंमतीवर फक्त 999 रुपयात खरेदी करू शकता. अॅमेझॉन इंडियावर याची खरेदी करू शकता. इयरफोनवर कंपनी संपूर्ण एक वर्षाची वॉरंटी देत ​​आहे. या किंमतीत आपल्याला कोणते विशेष फीचर्स मिळणार पाहुया.

अवघ्या 10 मिनिटात होणार चार्ज

MIVI Collar Flash केवळ 45 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 24 तासांची बॅटरी देतो, इयरफोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतं. एवढंच नव्हे तर, केवळ 10 मिनिटांच्या चार्जिंगवर 10 तास प्लेबॅक वेळ मिळतो. म्हणजेच आपण सहजपणे कोठेही म्युझिकचा आनंद घेऊ शकता आणि आपल्याला बराच वेळ चार्ज करण्याची देखील आवश्यकता नाही.

Xiaomi शी स्पर्धा 

पावरफुल साऊंडसाठी यामध्ये10 मिमी डायनॅमिक ड्राइव्हर्ससह आहेत, जे स्पष्ट आणि उच्च बास आवाज देतात. विशेष गोष्ट अशी आहे की या इअरफोनचा बास हेवी आहे आणि फ्रिक्वेंसी रेंज 20Hz -20kHz आहे. हे IPX5 रेटिंगसह येते जे धूळ, घाण आणि घामापासून संरक्षण करते. MIVI Collar Flash वायरलेस नेकबँड इअरफोन्स Xiaomi शी स्पर्धा करणार आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Parli : बहीण-भाऊ स्टार प्रचारक, तरीही मोठी सभा का नाही? परळीत काय घडतंय?Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीतAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane: झणझणीत मिसळवर ताव,Aditi Tatkare यांच्यासोबत दिलखुलास गप्पाJitendra Awhad on Ajit Pawar : अजित पवारांवर सर्वात मोठा आरोप,जितेंद्र आव्हाडांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
×
Embed widget