एक्स्प्लोर

Microsoft Outage : 'मायक्रोसॉफ्ट टीम्स' डाऊन; हजारो यूजर्सना अ‍ॅप वापरण्यास अडचणींचा सामना

Microsoft Major Outage : मायक्रोसॉफ्ट टीम्स हे अ‍ॅप सकाळपासून डाऊन असल्यामुळे यूजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.

Microsoft Major Outage : मायक्रोसॉफ्ट टीम्स (Microsoft Teams) हे जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप आहे. मात्र, हे अ‍ॅप गुरुवारी (आज) हजारे यूजर्ससाठी डाऊन आहे. त्यामुळे यूजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. या संदर्भात      मायक्रोसॉफ्टने ही समस्या मान्य केली आहे आणि आऊटेजचे निराकरण करण्यासाठी काम सुरु आहे असे सांगितले आहे. 

मायक्रोसॉफ्ट टीम्स व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअरला जगभरात मोठ्या प्रमाणात आऊटेजचा सामना करावा लागत आहे. मायक्रोसॉफ्टने ही समस्या मान्य केली आहे आणि म्हटले आहे की, ते या समस्येवर काम करत आहेत, परंतु यूजर्सना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअरमध्ये प्रवेश करताना समस्या येत आहेत.

आऊटेज ट्रॅकर डाउनडिटेक्टरच्या मते, गुरुवारी, 21 जुलैच्या पहाटे मायक्रोसॉफ्ट टीम्ससाठी हजारो आऊटेज रिपोर्ट्स आले होते. गुरुवारी सकाळी सुमारे 7 वाजल्यापासून आऊटेज रिपोर्ट्स वाढू लागले आहेत आणि यूजर्स व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअरसह समस्या नोंदवत आहेत. Downdetector अॅपच्या माध्यमातून असे दाखवले जात होते की,आऊटेज अहवालांपैकी 50 टक्के अॅपसाठी आहेत, 34 टक्के सर्व्हर कनेक्शनसाठी आहेत आणि 17 टक्के लॉगिन समस्या आहेत. या संदर्भात, मायक्रोसॉफ्टने मायक्रोसॉफ्ट 365 स्टेटस ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, लवकरच ही समस्या सोडविण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे.

आता, आऊटेजची ही समस्या अजून किती काळ राहील या संदर्भात अद्याप काही सांगता येणार नसले तरी, मात्र, आऊटेड बंदच्या परिणामामुळे हजारो यूजर्सना या समस्येचा सामाना करावा लागतोय. सुमारे 7 तास उलटून गेल्यानंतरही ही समस्या कायम आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Book Festival : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, 200 प्रकाशकांसह 600 हून अधिक स्टॉलचा समावेश, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, मुंबई विद्यापीठाच्या परिसरात आयोजन
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Jensen Huang : अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला, जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक, कंपनीनं अध्यक्षपदासह CEO ची जबाबदारी सोपवली
अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला,जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस

व्हिडीओ

Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Book Festival : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, 200 प्रकाशकांसह 600 हून अधिक स्टॉलचा समावेश, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, मुंबई विद्यापीठाच्या परिसरात आयोजन
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Jensen Huang : अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला, जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक, कंपनीनं अध्यक्षपदासह CEO ची जबाबदारी सोपवली
अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला,जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Embed widget