एक्स्प्लोर

Mi मॅक्सचा ओपन सेल अखेर सुरु, 16MP कॅमेऱ्यासह जबरदस्त फीचर्स

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात MI मॅक्स स्मार्टफोनचा फ्लॅश सेल पार पडल्यानंतर आता ओपन सेलसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. शाओमीचा एमआय मॅक्स स्मार्टफोन ऑनलाईन रिटेल पार्टनर अमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, पेटीएम, स्नॅपडील या शॉपिंग वेबसाईट उपलब्ध करण्यात आले आहे.   स्नॅपड्रॅगन 650, SoC, 32 जीबी स्टोरेजसोबत शाओमीने एमआय मॅक्स स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. चीनमध्ये या स्मार्टफोनचे एकूण तीन व्हेरिएंट लॉन्च केले असून, लवकरच भारतात स्नॅपड्रॅगन 652 आणि 4 जीबी व्हेरिएंट लॉन्च करणार आहे. याची किंमत 19 हजार 999 रुपये असेल.   Mi मॅक्स स्मार्टफोनच्या फीचर्सबाबत बोलायचं झाल्या, यामध्ये 6.44 इंचाचा डिस्प्ले, मेटल बॉडी हँडसेट, 16 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.   सिल्व्हर गोल्ड आणि डार्क ग्रे कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता 4850 mAh असून, रॅमची क्षमताही जबरदस्त आहे. शिवाय, हा स्मार्टफोन 4G सपोर्टिव्ह आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mobile phone prices Rise: सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख

व्हिडीओ

CJP Protest Mumbai Dadar : गर्दी, घोषणा, ललकार 'इट्स डन ब्रो'चा एल्गार Special Report
Dino Morea in Mithi River Scam : गाळाची चौकशी जोरात दिनोचा पाय खोलात? Special Report
ECI on SIR : निवडणूक आयोगाची 20 राज्यांमध्ये पुन्हा मोहिम Special Report
Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati Politics : सहा दशकांत बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? भाजप नेत्याचे शरद पवारांना पत्र, 8 थेट सवाल
सहा दशकांत बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? भाजप नेत्याचे शरद पवारांना पत्र, 8 थेट सवाल
Flydubai Cockpit Incident : 'मोठी किंमत चुकवावी लागेल'; फ्लायदुबई कॉकपिट घटनेवर इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा, इराणचा हात असल्याचा संशय
'मोठी किंमत चुकवावी लागेल'; फ्लायदुबई कॉकपिट घटनेवर इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा, इराणचा हात असल्याचा संशय
Rahul Gandhi On Election Commission : लाठीचार्जमुळे गर्दी पांगवू शकता, पण आमचे प्रश्न थांबवू शकत नाही; ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल, राहुल गांधींचा इशारा
लाठीचार्जमुळे गर्दी पांगवू शकता, पण आमचे प्रश्न थांबवू शकत नाही; ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल, राहुल गांधींचा इशारा
राजकीय संघर्ष असायला हवा, जीव घेणारा नसावा; गणेश नाईकांनी पूर्णेकर कुटुंबीयांची घेतली भेट, दिला शब्द
राजकीय संघर्ष असायला हवा, जीव घेणारा नसावा; गणेश नाईकांनी पूर्णेकर कुटुंबीयांची घेतली भेट, दिला शब्द
1 कोटींची लाच मागितली, 50 लाख घेताना नातेवाईक जाळ्यात; CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना अटक
1 कोटींची लाच मागितली, 50 लाख घेताना नातेवाईक जाळ्यात; CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना अटक
Asian Games 2026 : आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण धमाका! एकाच दिवसात 6 सुवर्णपदकांसह 10 पदके; सर्व विजेत्यांची यादी
आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण धमाका! एकाच दिवसात 6 सुवर्णपदकांसह 10 पदके; सर्व विजेत्यांची यादी
CJP Mumbai Protest : सीजेपीच्या आंदोलनात 'जय श्री रामा'च्या घोषणा, शिवाजी पार्क परिसरात गोंधळ, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अनुचित प्रकार टळला
सीजेपीच्या आंदोलनात 'जय श्री रामा'च्या घोषणा, शिवाजी पार्क परिसरात गोंधळ, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अनुचित प्रकार टळला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
Embed widget