एक्स्प्लोर

रेल्वे प्रवासात आता 'एम आधार'च तुमचं ओळखपत्र!

आरक्षित श्रेणीतून प्रवास करताना आता ओळखपत्र म्हणून ‘एम आधार’ मान्य केलं जाईल. प्रवासी अॅपमध्ये केवळ पासवर्ड टाकून ‘एम आधार’ दाखवू शकतात.

मुंबई/नवी दिल्ली : रेल्वे प्रवासात तुम्ही आता ओळखपत्र म्हणून ‘एम आधार’ टीसीला दाखवू शकता. रेल्वे मंत्रालयाने ‘एम आधार’ ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यास मान्यता दिली आहे. ‘एम आधार’ हे आधार कार्डचं मोबाईल अॅप आहे. आरक्षित श्रेणीतून प्रवास करताना आता ओळखपत्र म्हणून ‘एम आधार’ मान्य केलं जाईल. प्रवासी अॅपमध्ये केवळ पासवर्ड टाकून ‘एम आधार’ दाखवू शकतात, जे तुमचं ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल, असं रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे. ‘एम आधार’ हे यूआयडीएआयचं मोबाईल अॅप आहे. प्ले स्टोअरवरुन हे अॅप तुम्ही डाऊनलोड करु शकता. तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला (मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक कसा कराल) असेल तरच हे अॅप तुम्हाला वापरता येईल. कारण तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी पाठवला जाईल. ‘एम आधार’ कसं वापराल? एम आधार हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरमध्ये जावं लागेल. डाऊनलोड झाल्यानंतर अॅप ओपन केल्यानंतर तुम्हाला नवीन पासवर्ड तयार करण्याचा पर्याय दिसेल. m aadhar (1) फोटो : UIDAI यामध्ये तुमचा पासवर्ड तयार केल्यानंतर आधार कार्डची पडताळणी करावी लागेल. बारकोड स्कॅन करुन किंवा आधार कार्ड नंबर टाकून ही पडताळणी तुम्ही करु शकता. m aadhar (2) फोटो : UIDAI आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर किंवा बारकोड स्कॅन झाल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी टाकल्यानंतर तुमचं 'एम आधार' तयार होईल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Iran US Talks : अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
Home Loan : गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ
Sambhajiraje On Bageshwar Baba Special Report : छत्रपती संभाजीराजे छत्रपतींची बागेश्वर बाबांवर टीका
Manohar Mama Special Report : करमाळ्याचा खरात, भोंदूबाबांकडून फसवणूक आणि अत्याचार
Ashok Kaharat Special Report:काजू कतली, आचारी आणि खेळ खल्लास, आचाऱ्यानं फोडली काळ्या कृत्यांना वाचा
Heat Wave Special Report : रेकॉर्डब्रेक रखरखाट, रस्त्यावर शुकशुकाट, विदर्भ उन्हाने भाजून निघाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran US Talks : अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
Home Loan : गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, आरबीआयकडून मुंबईतील बँकेला आर्थिक दंड, नेमकं कारण समोर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, आरबीआयकडून मुंबईतील बँकेला आर्थिक दंड, नेमकं कारण समोर
MNS Campaign : 'मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा'; मनसेची नवी मुंबईत रिक्षांवर मराठी स्टिकर मोहीम
'मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा'; मनसेची नवी मुंबईत रिक्षांवर मराठी स्टिकर मोहीम
Sanjay Dutt apologize अखेर संजय दत्तकडून माफी, 50 आदिवासी मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार; गाण्यातील अश्लील स्टेप्स अन् शब्दावरुन वाद
अखेर संजय दत्तकडून माफी, 50 आदिवासी मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार; गाण्यातील अश्लील स्टेप्स अन् शब्दावरुन वाद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 एप्रिल 2026 | सोमवार
Embed widget