एक्स्प्लोर

iPhone Deal : अ‍ॅमेझॉनवर 'हा' iPhone मिळतोय सर्वात स्वस्त, होळीच्या ऑफरमध्ये 26 हजार रुपयांत खरेदी करा!

iPhone Deal on Amazon : तुम्ही आयफोन खरेदी करण्यासाठी डीलची वाट पाहत असाल तर अ‍ॅमेझॉनवर होळीची ही सूट चुकवू नका.

Amazon Deal iPhone XR : जर तुम्हाला स्वस्त आयफोन (iPhone) खरेदी करायचा असेल, तर अ‍ॅमेझॉन (Amazon) वर iPhone XR (64GB) व्हाईटची होळीची ऑफर नक्की पाहा. 47,900 चा हा फोन सर्व ऑफर्सचा समावेश करून 21 हजार रुपयांना खरेदी करता येईल. या आयफोन कॅमेरामध्ये उत्तम आहे आणि इतर फिचर्सही आहेत.

Apple iPhone XR (64GB) कॅमेरा
या फोनमध्ये पोर्ट्रेट मोड, पोर्ट्रेट लाइटिंग, डेप्थ कंट्रोल, स्मार्ट HDR आणि 4K व्हिडिओ मोड या वैशिष्ट्यांसह एकच 12MP कॅमेरा आहे. 1080p व्हिडिओ बनवण्यासाठी ट्रूडेप्थसह पोर्ट्रेट मोड, पोर्ट्रेट लाइटिंग, डेप्थ कंट्रोल पर्यायासह 7MP सेल्फी कॅमेरा आहे.

किंमती आणि ऑफर
iPhone XR ची किंमत 47,900 आहे पण डील फक्त 37,999 रुपयांना मिळत आहे. म्हणजेच हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला थेट 10 हजारांपर्यंत सूट मिळत आहे. ऑफरमध्ये, 64GB मध्ये व्हाईट iPhone XR (64GB) 21 टक्क्यांच्या सवलतीत उपलब्ध आहे. HSBC किंवा स्टँडर्ड चार्टर्ड क्रेडिट कार्डद्वारे EMI वर 7.5 टक्के किंवा रु. 2000 ची झटपट सूट उपलब्ध आहे. HDFC बँक कार्ड पेमेंटवर 1000 इन्स्टंट कॅशबॅक आणि HSBC कार्ड पेमेंटवर 5 टक्के अतिरिक्त कॅशबॅक. या ऑफर्सनंतर फोनवर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील आहे.

iPhone XR ची इतर वैशिष्ट्ये
या फोनमध्ये 4 कलर ऑप्शन्स आहेत आणि त्याचा लुक आणि डिझाईन देखील खूप छान आहे. या फोनमध्ये लिक्विड रेटिना एचडी एलसीडी डिस्प्लेसह 6.1 इंच स्क्रीन आहे, फोनमध्ये पाणी आणि धूळ प्रतिरोधक क्षमता आहे. फोनमध्ये iOS 14 ऑपरेटिंग सिस्टम आहे. तसेच लॉक अनलॉकसाठी फेस आयडीची सुविधा आहे. न्यूरल इंजिनसह बुद्धिमान A12 बायोनिकमुळे, हा फोन अतिशय वेगाने काम करते. वायरलेस चार्जिंग फीचरसोबतच फोनमध्ये फास्ट चार्जिंगचे तंत्रज्ञानही आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
WhatsApp New Feature: Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू
Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Embed widget