एक्स्प्लोर

लेनोव्हो K8 नोट स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध

लनोव्होनं नुकताच लाँच केलेला K8 नोट स्मार्टफोनसाठी आजपासून (शुक्रवारी) फ्लॅश सेल सुरु होणार आहे.

मुंबई : लेनोव्होचा नवा स्मार्टफोन K8 नोट आज भारतात फ्लॅश सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. यासाठी लेनोव्हनं अमेझॉन इंडियासोबत करार केला आहे. आज (शुक्रवार) दुपारी 12 वाजेपासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. मागील आठवड्यात लाँच करण्यात आलेल्या K8 नोट स्मार्टफोनच्या 3 जीबी आणि 4 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 12,999 रुपये आणि 13,999 रुपये आहे. लेनोव्होचा हा पहिला स्मार्टफोन आहे ज्यामध्ये ड्युल रिअर कॅमेरा सेटअप आहे. लेनोव्हो K8 स्मार्टफोनचे खास फीचर्स या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंच स्क्रीन देण्यात आली असून याचं रेझ्युलेशन 1080x1920 पिक्सल आहे. तसंच याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात आली आहे. तर यामध्ये डेका कोअर मीडियाटेक Cortex-A53 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 3 जीबी आणि 4 जीबी रॅमचे दोन व्हेरिएंट उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनची मेमरी 128 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. हा स्मार्टफोन अँड्रॉईड नॉगट 7.1 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. यामध्ये 13 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल ड्युल रिअर कॅमेरा देण्यात आले आहेत. तर 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेराही देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये 4G VoLTE, वाय-फाय, जीपीएस, ऑडिओ जॅक देण्यात आले आहेत. तसेच याची बॅटरी तब्बल 4000 mAh आहे. स्पेशल लाँच डे ऑफर स्मार्टफोनच्या लाँच डे ऑफर्समध्ये मोटोचे हेडफोनवर 900 रुपयांचं डिस्काउंट देण्यात आलं आहे. तर आयडिया यूजर्सनं हा स्मार्टफोन खरेदी केल्यास त्यांना 343 रुपयांच्या रिचार्जवर 64 जीबी 4G डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय

धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार

विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका

Embed widget