एक्स्प्लोर
लॅम्बॉर्गिनीची आलिशान कार भारतात लाँच

नवी दिल्लीः लग्झरीयस स्पोर्ट कारसाठी प्रसिद्ध असलेली कंपनी लॅम्बॉर्गिनीने भारतात स्पेशल एडिशन हरकेन एव्हियो ही आलिशान स्पोर्ट कार आणली आहे. भारतात या कारची किंमत 3.71 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.
या कारचं वैशिष्ट्य म्हणजे हे लिमिटेड एडीशन मॉडेल आहे. जगभरात या मॉडेलच्या केवळ 250 कार बनवल्या जाणार आहेत. या कारला सर्वात आधी एका ऑटो शोमध्ये सादर करण्यात आलं होतं. त्यानंतर भारतात आज ही कार लाँच करण्यात आली.
या गाडीची मूळ डिझाईन हरकेन सारखीच आहे. मात्र लूकमध्ये काही आकर्षक बदल करण्यात आले आहेत. या कारमध्ये 5204 सीसी इंजिन आहे. एव्हियो भारतात 5 कलर्समध्ये उपलब्ध आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
