एक्स्प्लोर

अॅपलचे नवे आयफोन येताच जुन्या मॉडलच्या किंमतीत भरघोस कपात

ग्राहकांसाठी आणखी एक मोठी खुशखबर म्हणजे आयफोनच्या जुन्या मॉडलच्या किंमतीत भरघोस कपात करण्यात आली आहे. आयफोन 6S 32 जीबी तुम्ही केवळ 29 हजार 900 रुपयांपासून खरेदी करु शकता.

मुंबई : अॅपलने तीन नवे आयफोन, ज्यामध्ये iPhone XS, iPhone XS Max, आणि iPhone XR यांचा समावेश आहे, हे लाँच केले आहेत. यानंतर ग्राहकांसाठी आणखी एक मोठी खुशखबर म्हणजे आयफोनच्या जुन्या मॉडलच्या किंमतीत भरघोस कपात करण्यात आली आहे. आयफोन 6S 32 जीबी तुम्ही केवळ 29 हजार 900 रुपयांपासून खरेदी करु शकता. ज्या ग्राहकांना मोठ्या स्क्रीनचा आयफोन हवा असेल, त्यांना 6S प्लस 34 हजार 900 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. आयफोनच्या वेबसाईटनुसार, iPhone SE, iPhone 6s, iPhone 6s Plus, आणि iPhone X च्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. हे सर्व फोन अमेरिकेत बंद करण्यात आले आहेत, मात्र भारतात अजूनही चालू आहेत. भारतात सध्या फक्त एसई व्हर्जन बंद असून इतर व्हेरिएंट खरेदी करता येतील. गेल्या वर्षी आयफोन X ची किंमत 91 हजार 900 रुपये होती, जो 64 जीबी व्हेरिएंटमध्ये होता. तर आता 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 1,06,900 रुपये आहे. गेल्या वर्षी आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लस हे दोन आयफोन लाँच करण्यात आले होते, ज्यांच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. आयफोनच्या 8 च्या 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 59 हजार 900 रुपये आहे, तर 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 74 हजार 900 रुपये आहे. यापूर्वी 12 सप्टेंबरलाही किंमतीत कपात करण्यात आली तेव्हा, किंमत अनुक्रमे 67 हजार 940 आणि 81 हजार 500 रुपये होती. आयफोन 8 प्लसच्या 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 77 हजार 560 रुपयांवरुन 69 हजार 900 रुपये करण्यात आली आहे. तर 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 91 हजार 110 रुपये होती, ती आता 84 हजार 900 रुपये झाली आहे. आयफोन 7- 32 जीबी, 39,900 रुपये (अगोदर- 52,370 रुपये) आयफोन 7- 128 जीबी- 49,900 रुपये (अगोदर 61,560 रुपये) आयफोन 7 प्लस- 32 जीबी- 49,900 (अगोदर 62,840 रुपये) आयफोन 7 प्लस- 128 जीबी-59,900 रुपये (अगोदर 72,060 रुपये) आयफोन 6 एस- 32 जीबी- 29,900 रुपये (अगोदर 42,900 रुपये) आयफोन 6 एस- 128 जीबी- 39,900 रुपये (अगोदर 52, 240 रुपये) आईफोन 6 एस प्लस- 32 जीबी- 39,900 रुपये (अगोदर 52, 240 रुपये) आयफोन 6 एस प्लस- 128 जीबी- 44,900 रुपये (अगोदर 61,450 रुपये)

महत्त्वाच्या बातम्या

'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
Embed widget