एक्स्प्लोर

भारतात पहिल्या 'डुकाटी पॅनिगल व्ही4 स्पेशल'ची विक्री, किंमत तब्बल...

डुकाटीने एप्रिल 2018 मध्ये या बाईकची बुकिंग सुरु केली होती आणि आता भारतात पहिली डुकाटी पॅनिगल व्ही4 स्पेशल बाईक दाखल झाली आहे.

नवी दिल्ली : डुकाटीने मागील वर्षी ईआयसीएमएमध्ये आपली जबरदस्त 'पॅनिगल व्ही4 स्पेशल' सादर केली होती. सोबतच या बाईकचे केवळ 1500 युनिट्सच बनवण्यात येतील, अशी घोषणाही कंपनीने केली होती. डुकाटीने एप्रिल 2018 मध्ये या बाईकची बुकिंग सुरु केली होती आणि आता भारतात पहिली डुकाटी पॅनिगल व्ही4 स्पेशल बाईक दाखल झाली आहे. डुकाटीची ही बाईक मोटरसायकल्सचा शौकिन कार्तिकेय उनियालने 55 लाख रुपयांमध्ये खरेदी केली आहे. भारतात या बाईकची शोरुम किंमत 51 लाख रुपये आहे, तर ऑनरोड त्याची किंमत 55 लाख रुपयांवर पोहोचली आहे. लिमिटेड प्रॉडक्शनमुळे भारतीय बाजारात आलेली पॅनिगल व्ही4 स्पेशल ही एकमेव एडिशन बाईक असू शकते. या बाईकमध्ये 1,103cc एल-ट्विन इंजिन आहे. हे इंजिन 13,750 rpm वर 226 Bhp ची पॉवर आणि 11,000 rpm वर 133.6 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशनने परिपूर्ण आहे. यामध्ये कॉर्नरिंग एबीएस, डुकाटी ट्रॅक्शन कंट्रोल, डुकाटी स्लाईड कंट्रोल, डुकाटी वीली कंट्रोल, इंजिन ब्रेक कंट्रोल आणि ऑटो टायर कॅलिबरेशन फीचर्स देण्यात आले आहेत. इंधनाशिवाय या बाईकचं वजन 174 किलो आहे. या बाईकमध्ये कमी वजनाची लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. यामधील ओहलिन्स सस्पेंशन फ्रंट आणि रिअर, दोन्ही दिशने पूर्णत: अॅजस्टेबल आहे. ही बाईक आपल्या रेंजमध्ये युनिक आहे. तरीही कावासाकी निन्जा एच2 आणि एप्रिलिया आरएसव्ही4 कडून तिला टक्कर मिळू शकते.

महत्त्वाच्या बातम्या

Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget