एक्स्प्लोर

70 GB डेटा आणि मोफत व्हॉईस कॉलिंग, आयडियाची ऑफर

मुंबई : व्होडाफोनने नुकतीच रमजानच्या निमित्ताने खास ऑफर दिली होती. ज्यामध्ये 5 रुपयांपासून 786 रुपयांपर्यंतच्या ऑफर्सचा समावेश होता. आता आयडियानेही प्रीपेड ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे. 396 रुपयांच्या या ऑफरमध्ये ग्राहकांना 70 GB डेटा मिळणार आहे. या ऑफरमध्ये आयडिया टू आयडिया मोफत लोकल एसटीडी व्हॉईस कॉलिंगही दिली जाणार आहे. तर 70 दिवसांसाठी 70 GB डेटा दिला जाईल. इतर नेटवर्कवर बोलण्यासाठी 3 हजार मिनिटे या ऑफरमध्ये मिळतील. तर दररोज 1 GB डेटा वापरण्याची मर्यादा असेल. सप्टेंबर 2016 मध्ये जबरदस्त ऑफरसह दूरसंचार क्षेत्रात एंट्री करत रिलायन्स जिओने खळबळ माजवली. त्यानंतर ऑफर देण्याची कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली. जिओच्या ऑफरनंतर अनेक कंपन्यांनी डेटा आणि व्हॉईस कॉलिंगसाठी आकर्षक ऑफर देणं सुरु केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
Mobile phone prices Rise: सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र
दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र
रामलीला मैदानात इंडिया आघाडीची अभूतपूर्व रॅली, तब्बल 20 पक्ष एकवटले; राहुल गांधी म्हणाले, ज्ञानेश कुमार जेलमध्ये जाणार, 2024 लोकसभा निवडणूक अवैध, ममता, अखिलेश अन् तेजस्वी यादवांचाही प्रहार
रामलीला मैदानात इंडिया आघाडीची अभूतपूर्व रॅली, तब्बल 20 पक्ष एकवटले; राहुल गांधी म्हणाले, ज्ञानेश कुमार जेलमध्ये जाणार, 2024 लोकसभा निवडणूक अवैध, ममता, अखिलेश अन् तेजस्वी यादवांचाही प्रहार
IND vs NZ 5th T20 : 3-0 वरून थेट 3-2! न्यूझीलंडचा खतरनाक पलटवार, संजू-अभिषेक फ्लॉप, गोलंदाज ठरले व्हिलन; टीम इंडियासाठी मालिकेचा शेवट धक्कादायक
3-0 वरून थेट 3-2! न्यूझीलंडचा खतरनाक पलटवार, संजू-अभिषेक फ्लॉप, गोलंदाज ठरले व्हिलन; टीम इंडियासाठी मालिकेचा शेवट धक्कादायक
Dhule News: तीन महिने बँकेचे उंबरठे झिजवले, तरीही पदरी निराशाच; शेतकऱ्याने थेट बँकेच्या प्रवेशद्वारावर गळ्याला लावली दोर, सुदैवाने जीव वाचला
तीन महिने बँकेचे उंबरठे झिजवले, तरीही पदरी निराशाच; शेतकऱ्याने थेट बँकेच्या प्रवेशद्वारावर गळ्याला लावली दोर, सुदैवाने जीव वाचला
Dharashiv Drought: दुष्काळामुळे ताटातली भाकरी गायब होण्याच्या मार्गावर; यंदा शेतात ज्वारी खुरटली, पेरणीही घटली
दुष्काळामुळे ताटातली भाकरी गायब होण्याच्या मार्गावर; यंदा शेतात ज्वारी खुरटली, पेरणीही घटली
बडतर्फ पोलीस उपनिरीक्षकाने तुरुंगातून रचला कट, 27 किलो सोन्यासह 12 लाखांची रोकड लंपास; चौघांना अटक
बडतर्फ पोलीस उपनिरीक्षकाने तुरुंगातून रचला कट, 27 किलो सोन्यासह 12 लाखांची रोकड लंपास; चौघांना अटक
Mahesh Manjrekar On Aamne Samne: 'मला असं वाटतं त्यांनी चर्चा...'; 'आमने सामने' नाटकाच्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले...'मी दोन्ही VIDEOs पाहिले'
'मला असं वाटतं त्यांनी चर्चा...'; 'आमने सामने' नाटकाच्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले...'मी दोन्ही VIDEOs पाहिले'
Hong Kong Sixes : भारत, पाकिस्तान, इंग्लंड, द. अफ्रिका राहिली बाजूला; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन अफगाणिस्तान चॅम्पियन, सगळ्यात मोठी उलथापालथ
भारत, पाकिस्तान, इंग्लंड, द. अफ्रिका राहिली बाजूला; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन अफगाणिस्तान चॅम्पियन, सगळ्यात मोठी उलथापालथ
Embed widget