एक्स्प्लोर

HTC डिझायर 630 लॉन्च, 13 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह जबरदस्त फीचर्स

मुंबई : एचटीसी डिझायर 630 स्मार्टफोन अखेर भारतात लॉन्च करण्यात आला आहे. पहिल्यांदा एमडब्ल्यूसी इव्हेंटमध्ये या स्मार्टफोनचं सादरीकरण करण्यात आलं होतं. जूनमध्ये स्मार्टफोन लॉन्च करण्याचं  एचटीसीकडून सांगण्यात आलं होतं. त्याप्रमाणे अखेर स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आलं आहे. एचटीसी डिझायर 630 यूनिक मायक्रो स्प्लॅश स्टायलिंग आहे.   एचटीसी डिझायर 630 स्मार्टफोन ग्रेफाईट ग्रे रिमिक्स आणि स्ट्रेटस व्हाईट रिमिक्स या रंगांमध्ये उपलब्ध आहे. 14 हजार 990 रुपये एवढी या स्मार्टफोनची किंमत असून, देशभरातील रिटेल स्टोअर आणि एचटीसी इंडिया स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत.   एचटीसी डिझायर 630 स्मार्टफोनचे फीचर्स :  
  • 5 इंचाचा 720x1280 पिक्सेल एचडी सुपर एलसीडी डिस्प्ले
  • 6 गीगाहर्ट्ज़ क्वाड-कोर क्वालकॉम स्नैपड्रैगन 400 प्रोसेसर
  • एड्रेनो 305 जीपीयू ग्राफिक्स
  • 2 जीबी रॅम
  • 16 जीबी इनबिल्ट स्टोरेज
  • 128 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा (मायक्रो एसडी)
  • एलईडी फ्लॅश
  • बीएसआय सेन्सर
  • अपर्चर एफ/4 सोबत 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
  • 1080 पिक्सेल व्हिडीओ रेकॉर्डिंग
  • एफ/8 अपर्चरसोबत 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • बीएसआय सेन्सर
  • बूमसाऊंड टेक्नोलॉजी
  • डॉल्बी साऊंड
एचटीसी डिझायर 630 स्मार्टफोन अँड्रॉईड 6.0 मार्शमॅलोवर चालणारा असून, यावर एचटीसी सेन्स 7 यूआय स्कीन देण्यात आली आहे. 146.9×70.9×8.3 डायमेन्शन असलेला हा स्मार्टफोन 140 ग्रॅम वजनाचा आहे. कनेक्टिव्हिटी :
  • वायफाय 11 बी/जी/एन
  • ब्लूटूथ 4.1
  • जीपीएस
  • यूएसबी (ओटीजी)
  या स्मार्टफोनमध्ये 2200 एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. प्रॉक्सिमिटी सेन्सर, एक्सेलेरोमीटर, एँबियंट लाईट सेन्सर, जायरोस्कोप इत्यादी फीचर्सही देण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार!  वंचित बहुजन आघाडीच्या आत्मचिंतन बैठकीत निर्धार
लोकसभेतील पराभवानं खचून न जाता विधानसभेला ताकदीनं लढणार, वंचितचा निर्धार
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
Kalamba Jail Crime : कोल्हापुरातील कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
कोल्हापूर : कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 25 6pm : 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 22 डिसेंबर 2022 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 17 June 2024Sambhaji Nagar LIVE Accident : रील काढताना अपघात, Accelerator दाबला अन् कार थेट दरीतMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा, मुंबई सुपरफास्ट ABP Majha 17 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार!  वंचित बहुजन आघाडीच्या आत्मचिंतन बैठकीत निर्धार
लोकसभेतील पराभवानं खचून न जाता विधानसभेला ताकदीनं लढणार, वंचितचा निर्धार
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
Kalamba Jail Crime : कोल्हापुरातील कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
कोल्हापूर : कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
Nilesh Lanke :  उद्धव ठाकरेंचा शिलेदार खासदार निलेश लंकेंच्या भेटीला, चंद्रहार पाटील भेटताच लंके म्हणाले...
अपयश ही यशाची पहिली पायरी असते, निलेश लंकेंनी चंद्रहार पाटलांना सांगितलं विजयाचं सूत्र
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
Rahul Gandhi : कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
... तर मी हाकेंसोबत आंदोलनाला उतरणार; भुजबळांनी दिला शब्द, मोदी सरकारकडे महत्त्वाची मागणी
... तर मी हाकेंसोबत आंदोलनाला उतरणार; भुजबळांनी दिला शब्द, मोदी सरकारकडे महत्त्वाची मागणी
Embed widget