एक्स्प्लोर

तुमच्या फेसबुक, ट्विटरचा पासवर्ड कसा सुरक्षित ठेवाल?

मुंबई: काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यापाठोपाठ आता काँग्रेसचं अधिकृत ट्विटर अकाऊंटही हॅक झालं आहे. गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या वेबसाईट्सवरील तब्बल वीस लाखांपेक्षा जास्त पासवर्ड चोरी करून ते इंटरनेटवर पब्लिश करण्यात आले आहेत. त्यामध्ये जीमेल, फेसबुक, याहू सारख्या इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंग साईटसचा समावेश आहे. पासवर्डची चोरी ही काही फक्त एखाद्या देशापुरती नसून संबंध जगातील इंटरनेट यूजर्सचा समावेश या 20 लाख पासवर्डमध्ये आहे. www.abpmajha.in पण काही असे उपाय आहेत जेणेकरुन पासवर्ड हॅक होण्याचां धोका कमी होऊ शकतो.
  • तुमचा पासवर्ड मोठा असू द्या. पासवर्डमध्ये आठ कॅरेक्टर अवश्य द्या. पण त्यापेक्षा जास्त कॅरेक्टर असणारा पासवर्ड कधीही चांगला ठरेल.
  • पासवर्डमध्ये अल्फा न्यूमरीक असावा. यामध्ये एक कॅपिटल अक्षर, एक अंक आणि एखादं स्पेशल कॅरॅक्टर असावं. जसे की - Abcd@1234
  • कधीही आपल्या स्वत:चं किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर आधारित पासवर्ड बनवू नका
  • पासवर्ड सेट करताना अशा अंकांचा वापर करु नका जे तुमच्या आयुष्याशी निगडीत आहे, उदाहरणार्थ वाढदिवस, जन्मसाल, मोबाईल नंबर इत्यादी.
  • कधीही एकच पासवर्ड सर्व अकाऊंटसाठी वापरु नका, बँकिंग पासवर्ड किंवा ट्रेडिंग अकाऊंचा पासवर्ड बनवण्यासाठी विविध नंबरचा उपयोग करा
  • आपला पासवर्ड ठराविक काळाने बदलत राहा.
  • डिक्शनरीतले शब्द शक्यतो टाळा, असे शब्द हॅक होण्याची शक्यता जास्त असते.  जसे की - Ne@r (Near) वगैरे.
  • तुमच्या आवडत्या वाक्याच्या पहिल्या अक्षराचा मिळून पासवर्ड तयार करा. उदाहरणार्थ the quick brown fox jumps over the lazy dog या वाक्याचं पहिलं अक्षर मिळवून tqbfjotld असा पासवर्ड तयार होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde Nandanvan : एकनाथ शिंदेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला गेल्या; दर्शन घेताना बाजूला ठेवलेला मोबाईल गायब, शायना एनसी यांच्यासोबत नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला गेल्या; दर्शन घेताना बाजूला ठेवलेला मोबाईल गायब, शायना एनसी यांच्यासोबत नेमकं काय घडलं?
Contempt Petition Filed Against Sanjay Raut: संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; न्यायालयात याचिका दाखल, नेमकं प्रकरण काय?
संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; न्यायालयात याचिका दाखल, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईत हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीवर कारवाई
Maharashtra Live blog updates: मुंबईत हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीवर कारवाई
Nagpur Crime: महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न फसला; संतप्त जमावाच्या मारहाणीत एका चोराचा मृत्यू, दुसरा साथीदार फरार, बेलतरोडीमध्ये खळबळ
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न फसला; संतप्त जमावाच्या मारहाणीत एका चोराचा मृत्यू, दुसरा साथीदार फरार, नागपूरच्या बेलतरोडीमध्ये खळबळ

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde Nandanvan : एकनाथ शिंदेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला गेल्या; दर्शन घेताना बाजूला ठेवलेला मोबाईल गायब, शायना एनसी यांच्यासोबत नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला गेल्या; दर्शन घेताना बाजूला ठेवलेला मोबाईल गायब, शायना एनसी यांच्यासोबत नेमकं काय घडलं?
Contempt Petition Filed Against Sanjay Raut: संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; न्यायालयात याचिका दाखल, नेमकं प्रकरण काय?
संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; न्यायालयात याचिका दाखल, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईत हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीवर कारवाई
Maharashtra Live blog updates: मुंबईत हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीवर कारवाई
Nagpur Crime: महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न फसला; संतप्त जमावाच्या मारहाणीत एका चोराचा मृत्यू, दुसरा साथीदार फरार, बेलतरोडीमध्ये खळबळ
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न फसला; संतप्त जमावाच्या मारहाणीत एका चोराचा मृत्यू, दुसरा साथीदार फरार, नागपूरच्या बेलतरोडीमध्ये खळबळ
Beed Drought: दुष्काळाच्या आढावा बैठकीस अनुपस्थित राहणं भोवलं, बीड जिल्हाधिकाऱ्यांनी केजच्या तहसीलदारांचा पदभार काढला
दुष्काळाच्या आढावा बैठकीस अनुपस्थित राहणं भोवलं, बीड जिल्हाधिकाऱ्यांनी केजच्या तहसीलदारांचा पदभार काढला
Sachin Waze : दिशा सालियन प्रकरणात महत्वाची अपडेट, वकील निलेश ओझाकडून बदनामी सुरु असल्याचा सचिन वाझेचा दावा
दिशा सालियन प्रकरणात नाव घेऊन बदनामी सुरु, वकील निलेश ओझाकडे माणसं पाठवली नाहीत : सचिन वाझेची भूमिका 
Maharashtra Drought Farmers: दुष्काळात कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारात अजिबात फिरकायचं नाही, राज्य सरकारचा महत्त्वाचा आदेश
दुष्काळात कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारात अजिबात फिरकायचं नाही, राज्य सरकारचा महत्त्वाचा आदेश
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
Embed widget