एक्स्प्लोर
Advertisement
‘गूगल प्ले सर्व्हिस’ अॅपचा विश्वविक्रम!
गूगलच्या प्ले सर्व्हिस अॅपने विक्रमाची नोंद केली आहे. पाच अब्ज डाऊनलोड्सचा टप्पा गूगल प्ले सर्व्हिस अॅपने पार केले आहेत.
मुंबई : गूगलच्या प्ले सर्व्हिस अॅपने विक्रमाची नोंद केली आहे. पाच अब्ज डाऊनलोड्सचा टप्पा गूगल प्ले सर्व्हिस अॅपने पार केला आहेत.
‘अँड्रॉईड पोलिस’च्या रिपोर्टनुसार, सर्वच अॅप मॅन्युअली डाऊनलोड केलेले नाहीत, तर अनेक स्मार्टफोनमध्ये बाय डिफॉल्ट गूगल प्ले सर्व्हिस अॅप दिले जाते. त्यामुळे पहिल्यापासूनच इन्स्टॉल असलेल्या अॅपचीही डाऊनलोड्समध्ये नोंद होते.
गूगल प्ले सर्व्हिससोबतच यू ट्यूब, क्रोम, गूगल मॅप्स, जीमेल, सर्च हे अॅपही अनेक स्मार्टफोनमध्ये मोफत इन्स्टॉल करुन दिले जातात. त्यामुळे बहुतांश स्मार्टफोनवर गूगलचे हे सातही अॅप असतात. मात्र, या सातमधील एखादं अॅप नसलं, तरी प्ले सर्व्हिस सर्वच स्मार्टफोनमध्ये असतंच.
दरम्यान, गूगलवर ‘लिप्पझन’ नावाचं स्पायवेअर आलं असून, यूजर्सचे टेक्स्ट, मेसेजेस, व्हॉईस कॉल्स, लोकेशन डेटा आणि फोटो जप्त करतं. गूगलने या स्पायवेअरला ब्क केले आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion