एक्स्प्लोर

भारतात गूगल पिक्सेल, पिक्सेल XL प्री बुकिंग सुरु

नवी दिल्लीः भारतात मच अवेटेड स्मार्टफोन पिक्सेल आणि पिक्सेल XL या स्मार्टफोनची बुकिंग फ्लिपकार्टवर सुरु झाली आहे. पिक्सेल आणि पिक्सेल XL हे ब्ल्यू, ब्लॅक आणि सिल्व्हर अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहेत. गूगलने नेक्सस या फोननंतर पिक्सेल आणि पिक्सेल XL हे दोन्ही फोन बाजारात आणले आहेत. हे तिन्ही फोन एचटीसीकडून तयार करण्यात येतील. 32 जीबी स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत 57 हजार रुपये, 128 जीबी मॉडेल 66 हजार आणि 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या XL ची किंमत 76 हजार रुपये आहे. गूगलची अॅपलला टक्कर? पिक्सेल आणि पिक्सेल XL बाजारात 5 इंच आणि 5.5 इंच स्क्रिनमध्ये उपलब्ध असतील. गूगलच्या पिक्सेल आणि पिक्सेल XL या दोन्ही फोन्सची किंमत 57 हजार रुपयांपासून सुरु होणार आहे. त्यामुळे एका प्रकार गूगलने अॅपलला टक्कर दिली जात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सॅमसंग आणि इतर कंपन्यांसोबतही गूगलची स्पर्धा असणार आहे. दमदार बॅटरी क्षमता गूगलच्या पिक्सेल फोन्सची बॅटरी दमदार आहे. केवळ 15 मिनिट चार्ज होणार असून 7 तासांचा बॅकअप आहे. व्हिडिओ क्वालिटीसाठी यामध्ये व्हिडिओ स्टेबिलायझर देण्यात आलं आहे. पिक्सलच्या कॅमेऱ्यातून कमीत कमी सेकंदात फोटो काढता येतील. तसंच HDR+ पेक्षा पिक्सलच्या कॅमेऱ्याची क्वालिटी चांगली असेल, असा दावाही गूगलने केला आहे. फीचर्सः
  • अल्यूमिनिअम बॉडी
  • 2×2.15GHz आणि 2×1.6GHz क्वाड कोअर प्रोसेसर
  • 4GB रॅम
  • 32GB स्टोरेज
  • 12 मेगापिक्सेलचा सेंसर
  • 2700mAh आणि 3450mAh क्षमतेची बॅटरी

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Waze : दिशा सालियन प्रकरणात महत्वाची अपडेट, वकील निलेश ओझाकडून बदनामी सुरु असल्याचा सचिन वाझेचा दावा
दिशा सालियन प्रकरणात नाव घेऊन बदनामी सुरु, वकील निलेश ओझाकडे माणसं पाठवली नाहीत : सचिन वाझेची भूमिका 
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं

माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Waze : दिशा सालियन प्रकरणात महत्वाची अपडेट, वकील निलेश ओझाकडून बदनामी सुरु असल्याचा सचिन वाझेचा दावा
दिशा सालियन प्रकरणात नाव घेऊन बदनामी सुरु, वकील निलेश ओझाकडे माणसं पाठवली नाहीत : सचिन वाझेची भूमिका 
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार

'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण

सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर

Embed widget