एक्स्प्लोर

गुगल कर्मचाऱ्यांना गैरवर्तनाबाबतच्या तक्रारींसाठी कंपनीची नवीन वेबसाईट

गुगलने आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाबाबतच्या तक्रारींसाठी एक विशेष वेबसाईट लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुगलने आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक गैरवर्तनाबाबतच्या तक्रारींसाठी एक विशेष वेबसाईट लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेबसाईटवर गैरवर्तनाबाबतच्या तक्रारी सोप्या पद्धतीने करता येणार आहेत. गुगलच्या डाइवर्सिटी, इक्वीटि एंड इंक्ल्यूजन विभागाच्या ग्लोबल डायरेक्टर मिलोनी पार्कर यांनी याबाबत माहिती दिली आहे. गुगलच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या अडचणी थेट आणि सोप्या पद्धतीने मांडता याव्यात यासाठी नवी वेबसाईट बनवली असल्याचे मिलोनी पार्कर यांनी सांगितले. गुगल कर्मचाऱ्यांसाठीची ही वेबसाईट जून महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जगभरातील जवळपास वीस हजार गुगल कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या गैरवर्तनावरुन आंदोलन केले होते. त्यानंतर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी घोषणा केली होती की, लैंगिक छळ आणि हिंसा याबाबतच्या तक्रारींबाबत कंपनी ठोस पाऊल उचलेल ज्यामुळे कर्मचाऱ्यांना कोर्टात जावं लागणार नाही. या नवीन वेबसाईटच्या माध्यमातून गुगलच्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी होणारा त्रास थेट मांडता येणार आहे. गुगल त्यांच्या व्हेंडर्स आणि हंगामी कर्मचाऱ्यांबाबतही अशाच प्रकारची यंत्रणा उभी करणार आहे. गुगलचा कर्मचाऱ्यांशी संबंधित एक अंतर्गत वार्षिक अहवाल देखील नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. यंदाच्या  या अहवालात कंपनीतील लैंगिक छळाबाबतच्या तक्रारींचीही माहिती देण्यात आली आहे. नोव्हेंबरमधील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर गुगलकडून गैरवर्तनाबाबतच्या तक्रारींवर कारवाईसाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही

Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार

गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं

Embed widget