एक्स्प्लोर

‘गुगल पिक्सल 4’ आणि ‘गुगल पिक्सल 4 एक्सएल लॉन्च, जाणून घ्या किंमत

अमेरिकेत झालेल्या एका विशेष कार्यक्रमात कंपनीने आपले दोन फोन स्मार्टफोन सादर केले आहे. ‘गुगल पिक्सल 4’ आणि ‘गुगल पिक्सल 4 एक्सएल’ हे स्मार्टफोन भारतात लॉन्च केले जाणार नाहीत.

नवी दिल्ली : स्मार्टफोन क्षेत्रात छाप पाडणाऱ्या गुगलने  बहुप्रतीक्षित ‘गुगल पिक्सल 4’ आणि ‘गुगल पिक्सल 4 एक्सएल’ स्मार्टफोन लॉन्च केले आहे. अमेरिकेत झालेल्या एका विशेष कार्यक्रमात कंपनीने आपले दोन फोन स्मार्टफोन सादर केले आहे. ‘गुगल पिक्सल 4’ आणि ‘गुगल पिक्सल 4 एक्सएल’ हे स्मार्टफोन भारतात लॉन्च केले जाणार नाहीत. ‘गुगल पिक्सल 4’ आणि ‘गुगल पिक्सल 4 एक्सएल’ ही गेल्यावर्षी लॉन्च केलेल्या फोनची पुढील आवृत्ती आहे. गुगलच्या पिक्सल मालिकेतील मॉडेलमध्ये उत्तम दर्जाचे कॅमेरे असतात. ‘गुगल पिक्सल 4’ आणि ‘गुगल पिक्सल 4 एक्सएल’ हे दोन्ही स्मार्टफोन अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये उपलब्ध होणार आहेत. परंतु भारतात हे फोन पिक्सेल प्रेमींसाठी उपलब्ध नसतील. पिक्सल 4 ची किंमत 57 हजार रुपये आणि पिक्सल 4 एक्सएलची किंमत 64 हजार रुपये असणार आहे. ‘गुगल पिक्सल 4’ आणि ‘गुगल पिक्सल 4 एक्सएल’  हे दोन्ही स्मार्टफोन काळा, पांढरा, नारंगी या दोन रंगात सादर केले आहेत. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 855 SOC प्रोसेसर 6 जीबी रॅम आहे. गुगल पिक्सल स्मार्टफोनमध्ये रडार सेन्सरचा वापर केला आहे. जो  60GHz mmWave फ्रीक्वेन्सीवर चालतो. भारत सरकारने अजून या फ्रीक्वेन्सी रेंजला मान्यता दिली नाही त्यामुळे हा फोन भारतात उपलब्ध होणार नाही असे म्हटलं जात आहे. मात्र पिक्सल 4 ही मालिका भारतात सादर न करण्याचं  कारण गुगलने अद्याप स्पष्ट केलेलं नाही. ‘गुगल पिक्सल 4’ आणि ‘गुगल पिक्सल 4 एक्सएल’ पिक्सल 4 ची  स्क्रीन साइज 5.7 इंच असून त्याची किंमत  799 डॉलर (भारतात 57,000 रुपये ) आहे आणि पिक्सल 4 एक्सएल 6.3 इंच स्क्रीनसह 899 डॉलर (भारतात 64,000 रुपये ) आहे. पिक्सल 4 मध्ये  64 जीबी आणि पिक्सल 4 एक्सएल 128 जीबी स्टोरेज मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Embed widget