एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
4G चा सुसाट विक्रम, 1.9 GBPS स्पीडचा फिनलँडच्या मोबाईल कंपनीचा दावा
मुंबई: फिनलँडच्या एका मोबाईल कंपनीने जगातील सर्वात फास्ट 4G इंटरनेट स्पीड उपलब्ध करून दिल्याचा दावा केला आहे. एलिसा नावाच्या कंपनीने हा दावा केला असून कंपनीला 1.9GBPS स्पीड मिळाल्याचे चाचणी आढळल्याचे सांगितले आहे.
कंपनीच्या दाव्यानुसार, या इंटरनेटच्या स्पीडमध्ये एक ब्ल्यू रे फिल्मला फक्त 44 सेकंदात डाऊनलोड केले जाऊ शकते. मात्र, यावर विश्लेषकांनी संशय व्यक्त केला असून कारण त्यांच्या मते, इंटरनेट स्पीड हा नेटवर्कच्या आधारे मिळतो. वास्तविक कंपनीने 2GBPS स्पीडसाठी हुवाई या चीनी कंपनीने बनवलेल्या तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये एका विश्वविद्यालायाच्या विद्यार्थ्यांनी 5G नेटवर्कवर टेराबाईटवर सेकंद (TVPS) चा स्पीड मिळवला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement