एक्स्प्लोर

फेसबुकचं डेटिंग फीचर येणार, झुकरबर्गची घोषणा

फेसबुक लवकरच आपलं डेटिंग फीचर लाँच करणार आहे. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने अॅन्युअल डेव्हलपर्स कॉन्फ्रेन्समध्ये याची घोषणा केली.

कॅलिफोर्निया : फेसबुक लवकरच आपलं डेटिंग फीचर लाँच करणार आहे. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने अॅन्युअल डेव्हलपर्स कॉन्फ्रेन्समध्ये याची घोषणा केली. या डेटिंग फीचरच्या माध्यमातून फेसबुक टिंडरला टक्कर देणार आहे. या डेटिंग फीचरबाबत बोलताना झुकरबर्ग म्हणाला की, 'एक रियल आणि लाँग-टाइम रिलेशनशीप लक्षात ठेऊन हे फीचर तयार करण्यात आलं आहे.' 'आम्हाला असं वाटतं की, फेसबुक यूजर्सची खरी नाती या माध्यमातून तयार व्हावीत. यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच यूजर्सची सुरक्षा आणि गोपनीयता याकडे लक्ष दिलं आहे. तुमच्या मित्रांना तुमचे डेटिंग प्रोफाईल पाहता येणार नाही.' असं झुकरबर्ग म्हणाला. कसं असणार फेसबुकचं डेटिंग फिचर? चीफ प्रोडक्ट ऑफिसर क्रिस कॉक्स यांनी याबाबत सांगताना अशी माहिती दिली की, 'हे फीचर यूजर्स आपल्या मर्जीने निवडू शकतील.' यावेळी एक डेमो प्रोफाईलही दाखवण्यात आलं. 'यूजर्ससाठी हे फीचर फेसबुक प्रोफाईलपेक्षा वेगळं असणार आहे. हे फीचर यूजरच्या पहिल्या नावाचा वापर करेल. म्हणजेच तुमच्या आडनावाचा यामध्ये वापर होणार नाही. जे यूजर्स डेटिंग फीचरचा वापर करतील त्यांनाच तुमचं प्रोफाईल दिसणार आहे.' असं क्रिस कॉक्स म्हणाले. 'जेव्हा एखादा यूजर डेटिंगसाठी दुसऱ्या प्रोफाईलपर्यंत पोहचेल. त्यावेळी दुसरीकडूनही त्याला प्रतिक्रिया येईल. अशावेळी दोन्ही यूजर मेसेजच्या माध्यमातून बोलू शकतील. हे चॅट बॉक्स मेसेंजर आणि व्हॉट्सअॅपच्या प्रोफाइलपेक्षा वेगळं असणार आहे.' अशीही माहिती कॉक्स यांनी दिली फेसबुकच्या घोषणेनंतर टिंडरचे शेअर घसरले ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, फेसबुकने डेटिंग फीचरची घोषणा केल्यानंतर टिंडरची ओनर कंपनी मॅच ग्रुपचे शेअर तब्बल 21% घसरले.

महत्त्वाच्या बातम्या

Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget