एक्स्प्लोर

Twitter Verification: आता ट्विटर अकाऊंट तीन रंगात व्हेरिफाईड; निळी, सोनेरी, राखाडी टिक

Twitter Verification: ट्विटर अकाऊंट तीन रंगात व्हेरिफाईड होणार असल्याची माहिती एलॉन मस्क यांनी दिली आहे.

Twitter Verification: एलॉन मस्क (Elon Musk ) यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून अनेक बदल केले आहेत. ट्विटर अकाऊंट तीन रंगात व्हेरिफाईड होणार असल्याची माहिती एलॉन मस्क यांनी दिली आहे. यापुढे निळी, सोनेरी, राखाडी टिक व्हेरिफाईड ट्वीटर खात्याला मिळणार आहे. पुढील शुक्रवारपासून म्हणजेच 2 डिसेंबरपासून व्हेरिफाईड ट्वीटर खात्यासाठी निळ्या रंगासह सोनेरी आणि राखाडी रंगाचा मार्क येणार आहे. यामध्ये कंपन्यांसाठी सोनेरी, सरकार आणि सरकारी संस्थांसाठी राखाडी मार्क असणार आहे तर इतरांसाठी निळ्या रंगाची टिक मिळणार आहे. मस्क यांनी यासंदर्भात एक ट्विट करत माहिती दिली आहे. 

Twitter चे  मालक आणि जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk ) यांनी ट्वीटरवर एका व्यक्तीला रिप्लाय देताना व्हेरिफाईड खात्यासाठी लवकरच बदल करण्यात येणार आहे. व्हेरिफाईड खात्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या टिक असतील अशी माहिती दिली आहे. पुढील शुक्रवारपासून या सुविधेला सुरुवात होणार आहे. यामध्ये निळ्या रंगाच्या टिकशिवाय सोनेरी आणि राखाडी रंगाची टिक येणार आहे. कंपन्यांसाठी सोनेरी, सरकार आणि सरकारी संस्थांसाठी राखाडी मार्क असणार आहे तर इतरांसाठी निळ्या रंगाची टिक मिळणार आहे. 

बॅन अकाऊंटवरील बंदी हटवणार, एलॉन मस्क यांची घोषणा

एलॉन मस्क यांनी बॅन अकाऊंटबाबत ( Twitter Ban Accounts ) मोठा निर्णय घेतलाय. मस्क यांनी ट्विटरवरील बॅन अकाऊंटवरील बंदी (Twitter Suspended Accounts) हटवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटर पोलवरून मस्क यांनी हा निर्णय घेतला आहे. मस्क यांनी ट्विटरवर पोल घेत युजर्सला विचारलं होतं की, बॅन अकाऊंटवरील बंदी हटवावी की नाही. या पोलला 70 टक्के युजर्सने हो असं उत्तर दिलं आहे. त्यानंतर मस्क यांनी बॅन अकाऊंटवरील बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मस्क यांनी यासंदर्भात एक ट्विट करत माहिती दिली आहे. मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'जनतेने आपला कौल दिला आहे. पुढील आठवड्यापासून 'माफी'ला सुरूवात होईल.' याचा अर्थ पुढील आठवड्यापासून गंभीर चूक किंवा कायदा न मोडणाऱ्या ट्विटवर अकाऊंटवरील बंदी हटवण्यास येणार आहे. 

आठ डॉलरच्या ब्लू टिक व्हेरिफिकेशनचं री-लाँचिंग थांबवलं
 ब्लू टिक सबस्क्रिप्शन लाँच करण्याचा निर्णय तूर्तास थांबवण्यात आल्याचं मस्क यांनी ट्वीट करत सांगितलं होतं.  बनावट अकाऊंटला पूर्णपणे आळा बसवण्यासाठी योग्य मार्ग सापडेपर्यंत ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा लाँच करणं थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मस्क यांनी ट्वीट करत सांगितलं. 

ही बातमी वाचायला विसरु नका: 

धुवांधार विकेंड! शनिवारी उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार तर रविवारी राज गर्जना, मुख्यमंत्री दोन दिवस गुवाहाटीत 

महत्त्वाच्या बातम्या

Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget